झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार २०
पहिला विजेता सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष सुबोध भावेअवंतिका — सलील दीक्षित (२००४)
शेवटचा विजेता सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष जयंत घाटे – सातव्या मुलीची सातवी मुलगी — भालचंद्र कुलकर्णी (२०२३)

झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुषाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर गिरीश परदेशी (या सुखांनो या) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते[संपादन]

वर्ष नायक मालिका भूमिका
२००४ सुबोध भावे अवंतिका सलील दीक्षित
२००५ लोकेश गुप्ते वादळवाट समर अजिंक्य
२००६ गिरीश परदेशी या सुखांनो या मयुरेश अधिकारी
२००७
२००८ पंकज विष्णू अवघाचि संसार सचिन म्हात्रे
२००९ अजय पूरकर असंभव इन्स्पेक्टर वझलवार
२०१० सिद्धेश्वर झाडबुके कुंकू पद्माकर वाकनीस
२०११[१] विवेक लागू गुंतता हृदय हे विश्वास बनारसे
२०१२ अतुल कासवा उंच माझा झोका पांडू
२०१३ अतुल परचुरे होणार सून मी ह्या घरची सदानंद बोरकर
२०१४[२] प्रसाद ओक होणार सून मी ह्या घरची लक्ष्मीकांत गोखले (कांता)
२०१५ सुनील तावडे का रे दुरावा अरविंद कदम
२०१६[३] अनिरुद्ध जोशी जय मल्हार नारद मुनी
२०१७[४] निखिल चव्हाण लागिरं झालं जी विक्रम राऊत
२०१८[५] अमोल नाईक तुझ्यात जीव रंगला बरकत
२०१९[६] हृदयनाथ जाधव रात्रीस खेळ चाले २ चोंट्या
२०२०-२१[७] अतुल काळे माझा होशील ना शशिकांत बिराजदार (बबन)
२०२१[८] महेश फाळके रात्रीस खेळ चाले ३ सयाजी
२०२२[९] आनंद काळे माझी तुझी रेशीमगाठ विश्वजीत चौधरी
२०२३[१०] जयंत घाटे सातव्या मुलीची सातवी मुलगी भालचंद्र कुलकर्णी (आबा)

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.