जेरुसलेम
(जेरूसलेम या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
जेरुसलेम ירושלים |
|||
इस्रायल देशाची राजधानी | |||
| |||
देश | ![]() |
||
जिल्हा | जेरुसलेम जिल्हा | ||
महापौर | निर बरकत | ||
क्षेत्रफळ | १२५.१६ चौ. किमी (४८.३२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ७,६०,८०० | ||
http://www.jerusalem.muni.il |
![]() |
इस्रायलमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
जेरुसलेम ही इस्रायल देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. जेरुसलेम हे जगातील सर्वात जुन्या व पौराणिक शहरांपैकी एक आहे. यहुदी धर्मामध्ये जेरुसलेम शहर पृथ्वीवरील सर्वात पवित्र तर इस्लाम धर्मामध्ये तिसरे सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. तसेच जेरुसलेम येथे अनेक ऐतिहासिक ख्रिस्ती स्थळे व वास्तू आहेत.
जेरुसलेमचा ताबा व अखत्यारी हे इस्रायल-पॅलेस्टाइन दरम्यान सुरु असलेल्या भांडणाचे प्रमुख कारण आहे. पूर्व जेरुसलेम कायदेशीर रित्या जरी वेस्ट बॅंकचा भूभाग असला तरी तेथील अनेक जागांवर इस्रायलने लष्करी कब्जा करून अतिक्रमण केले आहे.
जेरुसलेममधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे अनेक देशांनी आपले इस्रायलमधील दूतावास तेल अवीव येथे हलवले आहेत.
हे ही बघा[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत