इस्रायल संग्रहालय
Appearance
31°46′20.56″N 35°12′16.29″E / 31.7723778°N 35.2045250°E
इस्रायल संग्रहालय (इं:Israel Museum -हिब्रु: מוזיאון ישראל) हे इस्रायलचे राष्ट्रीय संग्रहालय आहे. हे जेरुसलेम जवळील गीवत राम टेकडीवर आहे. ते नेसेट, जेरुसलेमचे हिब्रु विद्यापीठ, बायबल लँड म्युझियम आणि इस्रायलच्या सुप्रिम कोर्टाचे जवळ आहे. याची स्थापना १९६५ मध्ये केल्या गेली होती. हे संग्रहालय इस्रायलच्या पुरातत्त्व राष्ट्रीय कॅम्पसजवळ असलेल्या एका टेकडीवर आहे
गॅलरी
[संपादन]-
पुस्तकाचे मंदिर
-
जेरुसलेमचे मॉडेल
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत