३६ गुणी जोडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(छत्तीस गुणी जोडी या पानावरून पुनर्निर्देशित)
३६ गुणी जोडी
दिग्दर्शक शशांक सोळंकी
निर्मिती संस्था सेवंथ सेन्स मीडिया
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २९४
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
  • सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता (२१ ऑगस्ट २०२३ पासून)
  • सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता (४ डिसेंबर २०२३ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २३ जानेवारी २०२३ – २४ डिसेंबर २०२३
अधिक माहिती

३६ गुणी जोडी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील वरुधिनी परिणायम या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ]

कलाकार[संपादन]

  • अनुष्का सरकटे - अमुल्या आशिष तुंपलवार
  • आयुष संजीव - वेदांत श्रीधर वानखेडे
  • अभिजीत चव्हाण - श्रीधर वानखेडे
  • तेजस डोंगरे / स्वानंद केतकर - विक्रांत श्रीधर वानखेडे
  • प्रज्ञा जावळे - नूतन श्रीधर वानखेडे
  • अक्षता आपटे - आद्या श्रीधर वानखेडे / आद्या सार्थक बडवाईक
  • संयोगिता भावे - आजी
  • अविनाश नारकर - आशिष तुंपलवार (अण्णा)
  • ऋजुता देशमुख - सुमन आशिष तुंपलवार
  • संजना काळे - आरती आशिष तुंपलवार / आरती विक्रांत वानखेडे
  • सागर कोराडे - सार्थक राजसिंह बडवाईक
  • सुरभी भावे-दामले - सुमती राजसिंह बडवाईक
  • विदिशा म्हसकर - सारिका राजसिंह बडवाईक
  • मिलिंद अधिकारी - राजसिंह बडवाईक
  • मिलिंद शिंदे - पुरुषोत्तम गुडपल्लीवार
  • रोहित राऊत - अमर्त्य
  • रुचिरा जाधव - साहित्या गायकवाड
  • मिलिंद शिरोळे - विजय पवार
  • ऋतुराज फडके - गौतम प्रभाकर घोरपडे
  • शुभदा नाईक - प्रभा प्रभाकर घोरपडे
  • पूजा गोरे - पल्लवी गौतम घोरपडे
  • ऋचा मोडक - मीना
  • संजित पेडणेकर - श्रीपाद

विशेष भाग[संपादन]

  1. प्रत्येक जोडी जुळत नसते! (२३ जानेवारी २०२३)
  2. अमूल्या वेदांतला तुरुंगातून सोडवू शकेल का? (१० जून २०२३)
  3. एकमेकांचा द्वेष करणारे एकमेकांच्या प्रेमात पडणार, आता वेळ बदलणार. (२१ ऑगस्ट २०२३)

पुनर्निर्मिती[संपादन]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तेलुगू वरुधिनी परिणायम झी तेलुगू ५ ऑगस्ट २०१३ - १० ऑगस्ट २०१६
तमिळ पुव्वे पूचूदावा झी तमिळ २४ एप्रिल २०१७ - ४ सप्टेंबर २०२१
कन्नड गट्टीमेळा झी कन्नडा ११ मार्च २०१९ - ५ जानेवारी २०२४
मल्याळम पोक्कलम वारावयी झी केरळम १ जुलै २०१९ - २६ सप्टेंबर २०२१
उडिया साथीरे झी सार्थक ३ ऑक्टोबर २०२२ - ३० सप्टेंबर २०२३
पंजाबी दिलदरियाँ झी पंजाबी १४ नोव्हेंबर २०२२ - ६ ऑक्टोबर २०२३
बंगाली मोन दिते चाई झी बांग्ला २ जानेवारी २०२३ - चालू

बाह्य दुवे[संपादन]

संध्या. ६.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | सावित्री | साडे माडे तीन | वारस | तुझ्यात जीव रंगला | माझ्या नवऱ्याची बायको | घेतला वसा टाकू नको | माझी तुझी रेशीमगाठ | ३६ गुणी जोडी | अप्पी आमची कलेक्टर
रात्री ११च्या मालिका
रात्रीस खेळ चाले ३ | तू तेव्हा तशी | चंद्रविलास | ३६ गुणी जोडी | जाऊ बाई गावात: न पाहिलेली मजा
दुपारच्या मालिका
आम्ही सारे खवय्ये | भाग्याची ही माहेरची साडी | झाशीची राणी | जाडूबाई जोरात | लाडाची मी लेक गं! | यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची | लवंगी मिरची | हृदयी प्रीत जागते | अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई? | महाराष्ट्राची किचन क्वीन | जय भीम: एका महानायकाची गाथा | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | ३६ गुणी जोडी