फ्रँकलिन डेनिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्रँकलिन अँथोनी डेनिस (२६ सप्टेंबर, १९४७:जमैका - हयात) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.