फ्रिट्झ-वॉल्टर-स्टेडियोन
Jump to navigation
Jump to search
फ्रिट्झ-वॉल्टर-स्टेडियोन हे जर्मनीच्या कैझरलाउटर्न शहरातील फुटबॉलचे मैदान आहे. हे मैदान १ एफसी कैझरलाउटर्न या क्लबचे घरचे मैदान आहे. याला जर्मनीच्या फुटबॉल संघनायक आणि कैझरलाउटर्न संघात आपली सगळी कारकीर्द घालविलेल्या फ्रिट्झ वॉल्टरचे नाव देण्यात आले आहे.
२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या मैदानावर खेळले गेले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |