Jump to content

फेल्टिन्स-अरेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फेल्टिन्स-अरेना
मागील नावे अरेना आउफशाल्क
स्थान गेल्सनकर्शन, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी
उद्घाटन २००१
मालक एफ.से. शाल्क ०४
बांधकाम खर्च १९.१ कोटी युरो
आसन क्षमता ६१,६७३
संकेतस्थळ संकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
एफ.से. शाल्क ०४

फेल्टिन्स-अरेना (जर्मन: Allianz Arena) हे जर्मनी देशाच्या गेल्सनकर्शन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००६ फिफा विश्वचषकासाठी वापरण्यात आलेले हे स्टेडियम एफ.से. शाल्क ०४ ह्या फुटबॉल क्लबच्या मालकीचे आहे.


२००६ फिफा विश्वचषक

[संपादन]
तारीख वेळ संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षक
९ जून २००६ 21.00 पोलंडचा ध्वज पोलंड 0-2 इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर गट अ 52,000
१२ जून २००६ 18.00 Flag of the United States अमेरिका 0-3 Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक गट इ 52,000
१६ जून २००६ 15.00 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 6-0 सर्बिया आणि माँटेनिग्रोचा ध्वज सर्बिया आणि माँटेनिग्रो गट क 52,000
२१ जून २००६ 16.00 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 2-1 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको गट ड 52,000
१ जुलै २००६ 17.00 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 0-0 (1-3 PEN) पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल उपांत्य-पूर्व फेरी 52,000


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: