लाइपझिश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाइपझिश
Leipzig
जर्मनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
लाइपझिश is located in जर्मनी
लाइपझिश
लाइपझिश
लाइपझिशचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°20′N 12°23′E / 51.333°N 12.383°E / 51.333; 12.383

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य जाक्सन
क्षेत्रफळ २९७.६ चौ. किमी (११४.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १९७ फूट (६० मी)
लोकसंख्या  (डिसेंबर २०१०)
  - शहर ५,२२,८८३
  - घनता १,७५७ /चौ. किमी (४,५५० /चौ. मैल)
  - महानगर ३५ लाख
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.leipzig.de/


लाइपझिश (जर्मन: Leipzig) हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेन खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात बर्लिनच्या २०० किमी दक्षिणेस वसले आहे.

पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे लाइपझिश दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर लाइपझिशमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व येथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारल्या गेल्या. २०१० साली लाइपझिश हे जगातील ६८वे उत्तम निवासयोग्य शहर होते.


खेळ[संपादन]

फुटबॉल हा लाइपझिशमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. २००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी लाइपझिश हे एक यजमान शहर होते. रेड बुल अरेना हे येथील सर्वात मोठे स्टेडियम आहे.


जुळी शहरे[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: