डॉर्टमुंड
Jump to navigation
Jump to search
डॉर्टमुंड Dortmund |
|||
जर्मनीमधील शहर | |||
| |||
देश | ![]() |
||
राज्य | नोर्डर्हाईन-वेस्टफालन | ||
क्षेत्रफळ | २८०.४ चौ. किमी (१०८.३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ५,८०,४४४ | ||
- घनता | २,०७० /चौ. किमी (५,४०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.dortmund.de/ |
![]() |
जर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
डॉर्टमुंड (जर्मन: Dortmund) हे जर्मनी देशाच्या नोर्डर्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक महत्वाचे शहर आहे. ५.८ लाख लोकसंख्या असलेले डॉर्टमुंड जर्मनीतील सातव्या तर युरोपियन संघातील ३४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
अनुक्रमणिका
जुळी शहरे[संपादन]
डॉर्टमुंडचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[१]
चित्रदालन[संपादन]
डॉर्टमुंडमधील सर्वात जुने चर्च
जर्मनीमधील सर्वात मोठे स्टेडियम वेस्टफालेनस्टेडियॉन
संदर्भ[संपादन]
- ↑ a b c d "List of Twin Towns in the Ruhr District". © 2009 Twins2010.com. 2009-10-28 रोजी पाहिले.[मृत दुवा]
- ^ "Leeds - Dortmund partnership". Leeds.gov.uk. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ६ जुलै २०१४ रोजी मिळविली). 2008-10-14 रोजी पाहिले.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |