वोल्क्सपार्कस्टेडियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इमटेक अरेना या पानावरून पुनर्निर्देशित)
इमटेक अरेना
मागील नावे फोल्क्सपार्कस्टेडियोन (१९५३ - २००१)
स्थान हांबुर्ग, जर्मनी
उद्घाटन १२ जुलै १९५३
पुनर्बांधणी १९९८
मालक हांबुर्गर एस.फाउ.
बांधकाम खर्च १० कोटी युरो
आसन क्षमता ५०,०००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
हांबुर्गर एस.फाउ.

इमटेक अरेना (जर्मन: Imtech Arena) हे जर्मनी देशाच्या हांबुर्ग शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या हांबुर्गर एस.फाउ. ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. २००१ सालापर्यंत हे स्टेडियम फोल्क्सपार्कस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे.

१९७४२००६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो १९८८ ह्या स्पर्धांमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा युरोपा लीगच्या २०१० हंगामामधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.


२००६ फिफा विश्वचषक[संपादन]

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
१० जून २००६ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना 2-1 कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर गट क 49,480
१५ जून २००६ इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर 3-0 कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका गट अ 50,000
१९ जून २००६ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया 0-4 युक्रेनचा ध्वज युक्रेन गट ह 50,000
२२ जून २००६ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक 0-2 इटलीचा ध्वज इटली गट इ 50,000
३० जून २००६ इटलीचा ध्वज इटली 3-0 युक्रेनचा ध्वज युक्रेन उपांत्यपूर्व फेरी 50,000


बाह्य दुवे[संपादन]