एच.एच. आस्क्विथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एच.एच. आस्क्विथ

कार्यकाळ
५ एप्रिल १९०८ – ५ डिसेंबर १९१६
राजा सातवा एडवर्ड
पाचवा जॉर्ज
मागील हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन
पुढील डेव्हिड लॉइड जॉर्ज

जन्म ७ सप्टेंबर १८३६ (1836-09-07)[काळ सुसंगतता?]
यॉर्कशायर इंग्लंड
मृत्यू २२ एप्रिल, १९०८ (वय ७१)[काळ सुसंगतता?]
बर्कशायर, इंग्लंड
सही एच.एच. आस्क्विथयांची सही

हर्बर्ट हेन्री आस्क्विथ, ऑक्सफर्ड व आस्क्विथचा पहिला अर्ल (इंग्लिश: Herbert Henry Asquith, 1st Earl of Oxford and Asquith; १२ सप्टेंबर, इ.स. १८५२ - १५ फेब्रुवारी, इ.स. १९२८) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०८ ते १९१६ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

हेन्री कॅम्पबेल-बॅनरमनच्या मृत्यूमुळे सत्तेवर आलेल्या आस्क्विथने पंतप्रधानपद आठ वर्षे सांभाळले. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनमधील लष्करी व राजकीय आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यात आस्क्विथला मोठ्या प्रमाणावर अपयश आले. त्यामुळे शांतताकाळात एक यशस्वी परंतु युद्धकाळात अपयशी नेता असे इतिहासात त्याचे वर्णन केले जाते.


बाह्य दुवे[संपादन]