इंद्रावती नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इंद्रावती नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश ओडिशा, छत्तीसगढ, महाराष्ट्र
लांबी ५३५ किमी (३३२ मैल)

इंद्रावती नदी ही मध्य भारतातून वाहणारी एक नदी आहे.

ही नदी ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यात उगम पावते व छत्तीसगढच्या भोपालपटनम शहरातून वाहत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात येते व पुढे गोदावरी नदीस मिळते. ती

महाराष्ट्र व छत्तीसगड च्या सीमेवरून वाहणारी नदी आहे. इंद्रावती नदीवर छत्तीसगड मध्ये चित्रकूट नावाचा धबधबा आहे.