इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६८-६९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६८-६९
पाकिस्तान
इंग्लंड
तारीख २१ फेब्रुवारी – १० मार्च १९६९
संघनायक सईद अहमद कॉलिन काउड्री
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या इंग्लंडचे नेतृत्व कॉलिन काउड्री यांनी केले.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२१-२४ फेब्रुवारी १९६९
धावफलक
वि
३०६ (११९.१ षटके)
कॉलिन काउड्री १००
सईद अहमद ४/६४ (२० षटके)
२०९ (७०.२ षटके)
आसिफ इकबाल ७०
बॉब कॉटॅम ४/५० (२२.२ षटके)
२२५/९घो (८४.५ षटके)
कीथ फ्लेचर ८३
आसिफ मसूद ३/६८ (२५ षटके)
२०३/५ (७९ षटके)
मजिद खान ६८
बॉब कॉटॅम २/३५ (१३ षटके)
सामना अनिर्णित.
गद्दाफी मैदान, लाहोर

२री कसोटी[संपादन]

२८ फेब्रुवारी - ३ मार्च १९६९
धावफलक
वि
२४६ (११०.१ षटके)
मुश्ताक मोहम्मद ५२
जॉन स्नो ४/७० (२५ षटके)
२७४ (१३२.४ षटके)
बेसिल डि'ऑलिव्हेरा ११४*
परवेझ सज्जाद ४/७५ (३७ षटके)
१९५/६घो (१०१ षटके)
मजिद खान ४९*
डेरेक अंडरवूड ५/९४ (४४ षटके)
३३/० (२० षटके)
रॉजर प्रिदू १८*
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

६-८ मार्च १९६९
धावफलक
वि
५०२/७ (१७५.१ षटके)
कॉलिन मिलबर्न १३९
इन्तिखाब आलम ३/१२९ (४८ षटके)
सामना अनिर्णित.
नॅशनल स्टेडियम, कराची
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • सरफ्राज नवाझ (पाक) याने कसोटी पदार्पण केले.