नंद्याल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नंद्याल आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील छोटे शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,११,७८७ आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Nandyal Parliamentary Constituency, Nandyal Election. Mapsofindia.com. Retrieved on 2011-11-29.