बपतला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बपतला हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. या गावाचे नाव पूर्वी भावपट्टण होते. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७०,७७७ होती.

हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१४अ वर आहे.