कुर्नूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुर्नुल या पानावरून पुनर्निर्देशित)

कुर्नूल हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. हे शहर कुर्नूल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.