पेस्तनजी
Appearance
1987 Hindi film directed by Vijaya Mehta | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा |
| ||
निर्माता | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
पेस्तनजी हा १९८७ चा विजया मेहता दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील नाटक चित्रपट आहे, ज्यात अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांच्या भूमिका आहे. हा चित्रपट पत्रकार बी.के. करंजिया यांच्या कथेवर आधारित आहे. ह्याने ३५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार पटकावला.[१]
पात्र
[संपादन]- नसीरुद्दीन शाह - फिरोजशाह पिठावाला
- अनुपम खेर - पेस्तनजी (पिस्सी)
- शबाना आझमी - जेरू
- किरण खेर - सूना मिस्त्री
पुरस्कार
[संपादन]- हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार [१]
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाइनसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - रामिला पटेल आणि मणी रबडी [१]
- सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी BFJA पुरस्कार (इतर दोन) [२]
- सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी BFJA पुरस्कार - अनुपम खेर [२]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c "35th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 6 March 2013 रोजी पाहिले.
- ^ a b "BFJA Awards (1989)". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 March 2013 रोजी पाहिले.