Jump to content

पतंग (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
patang (sa); पतंग (चित्रपट) (mr); ಪತಂಗ್ (kn); పతంగ్ (te); Patang (en); گودی‌پران بازی (فیلم) (fa); Patang (cy); পতঙ্গ (bn) film del 1993 diretto da Goutam Ghose (it); pinicla de 1993 dirigía por Goutam Ghose (ext); film sorti en 1993 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 1993. aasta film, lavastanud Goutam Ghose (et); película de 1993 dirixida por Goutam Ghose (ast); pel·lícula de 1993 dirigida per Goutam Ghose (ca); 1993 film by Goutam Ghose (en); Film von Goutam Ghose (1993) (de); ୧୯୯୩ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); film út 1993 fan Goutam Ghose (fy); film din 1993 regizat de Goutam Ghose (ro); 1993 film by Goutam Ghose (en); cinta de 1993 dirichita por Goutam Ghose (an); ffilm ddrama gan Goutam Ghose a gyhoeddwyd yn 1993 (cy); film från 1993 regisserad av Goutam Ghose (sv); סרט משנת 1993 (he); фільм 1993 року (uk); film uit 1993 van Goutam Ghose (nl); filme de 1993 dirigit per Goutam Ghose (oc); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); ᱑᱙᱙᱓ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); film India oleh Goutam Ghose (id); filme de 1993 dirixido por Goutam Ghose (gl); فيلم أنتج عام 1993 (ar); película de 1993 dirigida por Goutam Ghose (es); filme de 1993 dirigido por Goutam Ghose (pt)
पतंग (चित्रपट) 
1993 film by Goutam Ghose
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
  • Goutam Ghose
दिग्दर्शक
  • Goutam Ghose
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९९३
कालावधी
  • १०० min
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पतंग हा १९९३ चा गौतम घोष दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे, ज्यात शबाना आझमी, शफीक सय्यद, ओम पुरी आणि रबी घोष यांनी भूमिका केल्या होत्या. ह्याची गोष्ट गया जवळील छोट्या रेल्वे स्थानकात वसली आहे आणि त्याच्या जवळच्या बेकायदेशीर झोपडपट्ट्यांमधील लोकांचे जीवन दर्शवते.[][] बिहारमधील गया आणि मानपूरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.

४१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पतंगने हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला.[] ताओर्मिना फिल्म फेस्टमध्ये शबाना आझमीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.[] बाल अभिनेता शफिक सय्यदने ह्या आधी मीरा नायरच्या अकादमी पुरस्कार-नामांकित चित्रपट सलाम बॉम्बे! (१९८८) मध्ये चायपाऊची मुख्य भूमिका केली होती. पतंग चित्रपटानंतर त्याने दुसरे कोणतेही काम केले नाही.[]

पात्र

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Patang". Goutam Ghose website. 2014-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-15 रोजी पाहिले.
  2. ^ Sandra Brennan. "Patang". Movies & TV Dept. The New York Times. 2014-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-15 रोजी पाहिले.
  3. ^ "41st National Film Awards". International Film Festival of India. 13 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ "Patang – Awards". IMDb. 2014-06-15 रोजी पाहिले.
  5. ^ K.M. Rakesh (1 May 2012). "Salaam Bombay tea boy to TV help". The Telegraph (Kolkata). 27 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-15 रोजी पाहिले.