निशांत (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निशांत
Nishant.jpg
डी.व्ही.डी. मुखपृष्ठ
दिग्दर्शन श्याम बेनेगल
पटकथा सत्यदेव दुबे (संवाद)
विजय तेंडुलकर (पटकथा)
प्रमुख कलाकार शबाना आझमी
नसीरुद्दीन शाह
गिरीश कर्नाड
स्मिता पाटील
अमरीश पूरी
संकलन भानुदास दिवेकर
संगीत वनराज भाटिया
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ६ सप्टेंबर, इ.स. १९७५
वितरक ब्लेझ एंटरटेनमेंट
अवधी १४३ मिनिटे


निशांत हा श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला व विजय तेंडुलकर यांनी लिहिलेला इ.स. १९७५मधील एक बॉलिवुडमधील सामाजिक चित्रपट आहे.