Jump to content

मिर्च मसाला (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिर्च मसाला हा केतन मेहता दिग्दर्शित १९८७ चा हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. यात नसीरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

एप्रिल २०१३ मध्ये, भारतीय चित्रपटाच्या शताब्दीनिमित्त, फोर्ब्सने स्मिता पाटील यांच्या चित्रपटातील अभिनयाचा समावेश "भारतीय चित्रपटातील २५ महान अभिनय" या यादीत केला. []

मिर्च मसाला (चित्रपट)
चलचित्र
शीर्षकमिर्च मसाला संपादन
गट-प्रकारनाट्य चित्रपट संपादन
प्रकाशन तारीख1987, 1985 संपादन
मूळ देशयुनायटेड किंग्डम, भारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शककेतन मेहता संपादन
पटकथाकेतन मेहता संपादन
संगीतकारRajat Dholakia संपादन
निर्माती कंपनीभारतीय राष्ट्रीय फिल्म विकास कॉर्पोरेशन संपादन
Narrative locationब्रिटिश भारत संपादन
रंगcolor संपादन

संदर्भ

[संपादन]
  1. Prasad, Shishir; Ramnath, N. S.; Mitter, Sohini (27 April 2013). "25 Greatest Acting Performances of Indian Cinema". 2016-01-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 January 2015 रोजी पाहिले.