हजार चौरासी की माँ (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हजार चौरासी की माँ
दिग्दर्शन गोविंद निहलानी
निर्मिती मनमोहन शेट्टी,
गोविंद निहलानी
कथा महाश्वेता देवी
पटकथा गोविंद निहलानी
प्रमुख कलाकार  •  जया बच्चन
 •  अनुपम खेर
 •  भक्ती बर्वे
 •  जॉय सेनगुप्ता
 •  सीमा बिस्वास
 •  राजेश तेलंग
 •  नंदिता दास
 •  मिलिंद गुणाजी
 •  मोना आंबेगावकर
 •  संदीप कुलकर्णी
संवाद त्रिपुरारी शर्मा
संगीत देबज्योती मिश्रा
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २० मार्च १९९८
अवधी १५४ मिनिटे
पुरस्कार ४५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट[१]


हजार चौरासी की माँ हा एक १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट प्रख्यात बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांच्या 'हजार चौरासी की माँ' या कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता [२]

प्रमुख कलाकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'हजार चौरासी की मां'ला गुगलचा सलाम". २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "लेखिकांच्या साहित्यकृतींवर आधारित चित्रपट महोत्सव". २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.