Jump to content

कस्तुरी (१९८० चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कस्तुरी (१९८० चित्रपट); কস্তুরি; ಕಸ್ತೂರಿ; कस्तूरी (1980 फ़िल्म); Kasturi; కస్తూరి; カストゥリ; कस्तूरी (सन् १९८०या संकिपा); film del 1980 diretto da Bimal Dutta; হিন্দি ভাষার চলচ্চিত্র; film sorti en 1980; હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર; film India; 1980 ވަނަ އަހަރު ނެރުނު ފިލްމެއް; фільм 1980 року; film uit 1980; हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र; ᱑᱙᱘᱐ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ; ୧୯୮୦ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର; 1980 film; 1980年の映画; pelí­cula de 1980; 1980 film
कस्तुरी (१९८० चित्रपट) 
1980 film
माध्यमे अपभारण करा
प्रकार
मूळ देश
संगीतकार
दिग्दर्शक
  • Bimal Dutt
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९८०
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q6374852
आय.एम.डी.बी. दुवा: tt0978626
विकिडाटावर माहिती संपादित करा

कस्तुरी हा १९८० चा बिमल दत्त दिग्दर्शित भारतीय हिंदी चित्रपट आहे, ज्यात नूतन, मिथुन चक्रवर्ती, परीक्षित साहनी, साधू मेहेर आणि श्रीराम लागू यांनी भूमिका केल्या होत्या.

श्याम बेनेगल आणि शशी कपूर यांचा जुनून चित्रपटासोबत ह्या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट मिळाला होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "26th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 4 October 2011 रोजी पाहिले.