Jump to content

दम लगा के हईशा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
My Big Fat Bride (es); দম লগা কে হইশা (bn); Dum Laga Ke Haisha (fr); Dum Laga Ke Haisha (ms); दम लगा के हईशा (mr); Dum Laga Ke Haisha (de); تمام انرژی تو بده (fa); 胖妹子也会有春天 (zh); ヨイショ! 君と走る日 (ja); Dum Laga Ke Haisha (id); ദം ലഗ കെ ഹൈഷ (ml); Dum Laga Ke Haisha (nl); 胖妹子也會有春天 (zh-hant); दम लगा के हईशा (hi); ದಮ್ ಲಗ ಕೆ ಹೈಶ (kn); Dum Laga Ke Haisha (en); డం లాగా కె హైశ (te); 胖妹子也会有春天 (zh-hans); ඩම් ලගා කේ හඊශා (si) película de 2015 dirigida por Sharat Katariya (es); pinicla de 2015 dirigía por Sharat Katariya (ext); film de Sharat Katariya, sorti en 2015 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 2015. aasta film, lavastanud Sharat Katariya (et); película de 2015 dirixida por Sharat Katariya (ast); pel·lícula de 2015 dirigida per Sharat Katariya (ca); 2015 Indian Film (en); Film von Sharat Katariya (2015) (de); ୨୦୧୫ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); 2015 Indian Film (en); film út 2015 fan Sharat Katariya (fy); film din 2015 regizat de Sharat Katariya (ro); cinta de 2015 dirichita por Sharat Katariya (an); film del 2015 diretto da Sharat Katariya (it); סרט משנת 2015 (he); film India oleh Sharat Katariya (id); filme de 2015 dirigit per Sharat Katariya (oc); 2015 ඉන්දියානු චිත්‍රපටය (si); film uit 2015 van Sharat Katariya (nl); ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ (kn); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); ᱒᱐᱑᱕ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); filme de 2015 dirixido por Sharat Katariya (gl); فيلم أنتج عام 2015 (ar); film från 2015 regisserad av Sharat Katariya (sv); filme de 2015 dirigido por Sharat Katariya (pt)
दम लगा के हईशा 
2015 Indian Film
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
  • romantic comedy
मूळ देश
पटकथा
निर्माता
Performer
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. २०१५
कालावधी
  • १०९ min
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

दम लगा के हैशा (आंतरराष्ट्रीय स्तरा माय बिग फॅट ब्राइड म्हणून प्रदर्शित झाला) हा २०१५ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी-नाट्यचित्रपट आहे जो शरत कटारिया लिखित आणि दिग्दर्शित आहे, ज्यात आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर, संजय मिश्रा आणि सीमा पाहवा मुख्य भूमिकेत आहेत.[][][] चित्रपटाचा पार्श्वसंगीत इटालियन संगीतकार अँड्रिया गुएरा यांनी तयार केला आहे.[] हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रदर्शित झाला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.[][][][] बॉक्स ऑफिस इंडियाने सांगितले की चित्रपटाने ४२ कोटी (US$९.३२ दशलक्ष) पाच आठवड्यात मिलवले.[][१०] चित्रपटाची अंतिम जागतिक कमाई ७१.८५ कोटी (US$१५.९५ दशलक्ष) होती.

दम लगा के हैशाला ६१ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये पाच नामांकन मिळाले व दोन जिंकले, पेडणेकरसाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी. "मोह मोह के धागे" या गाण्याला वरुण ग्रोव्हरच्या गीतासाठी आणि पापोन आणि मोनाली ठाकूर यांच्या गायनासाठी तीन नामांकन मिळाले आहेत. या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. हा चित्रपट २०१० च्या मराठी चित्रपट अगडबम वरून प्रेरित आहे जो २००६ च्या तेलगू चित्रपट किथाकिथालू वरून प्रेरित आहे.

चित्रपटाची कथा हरिद्वार आणि ऋषिकेशवर बेतलेली आहे व ह्याच शहरांमध्ये चित्रित केला गेला आहे.[११]

भूमी पेडणेकरची फिमेल लीडसाठी निवड झाली, हा तिचा पहिला चित्रपट आहे.[१२] या भूमिकेसाठी अभिनेत्रीचे वजन जास्त असणे आवश्यक होते परिणामी, तिने ३० किलोने वजन वाढवले.[१३]

पुरस्कार

[संपादन]
पुरस्कार श्रेणी विजेता निकाल
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[१४] सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट शरत कटारिया, मनिष शर्मा आणि यश राज फिल्मस विजयी
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका मोनाली ठाकूर ("मोह मोह के धागे") विजयी
सर्वोत्कृष्ट गीतकार वरुण ग्रोवर ("मोह मोह के धागे") विजयी
स्टार गिल्ड पुरस्कार सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक अनू मलिक नामांकन
सर्वोत्कृष्ट गीतकार वरुण ग्रोवर ("मोह मोह के धागे") विजयी
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका मोनाली ठाकूर ("मोह मोह के धागे") विजयी
सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण भूमी पेडणेकर विजयी
कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता संजय मिश्रा नामांकन
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता संजय मिश्रा नामांकन
फिल्मफेर पुरस्कार[१५] फिल्मफेर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार भूमी पेडणेकर विजयी
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी मनु आनंद विजयी
फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार वरुण ग्रोवर ("मोह मोह के धागे") नामांकन
फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार पापोन ("मोह मोह के धागे") नामांकन
फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार मोनाली ठाकूर ("मोह मोह के धागे") नामांकन
स्क्रीन पुरस्कार[१६] सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पापोन ("मोह मोह के धागे") विजयी
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका मोनाली ठाकूर ("मोह मोह के धागे") विजयी
सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण भूमी पेडणेकर विजयी
झी सिने पुरस्कार[१७] सर्वोत्कृष्ट गीतकार वरुण ग्रोवर ("मोह मोह के धागे") विजयी
कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता संजय मिश्रा नामांकन
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक अनु मलिक विजयी
सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पापोन ("मोह मोह के धागे") नामांकन
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका मोनाली ठाकूर ("मोह मोह के धागे") नामांकन
सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण भूमी पेडणेकर विजयी
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी मनु आनंद नामांकन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शरत कटारिया नामांकन
स्टारडस्ट पुरस्कार[१८] वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आदित्य चोप्रा, मनीश शर्मा विजयी
सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण भूमी पेडणेकर विजयी
आय.आय.एफ.ए. पुरस्कार[१९] सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण भूमी पेडणेकर विजयी
सर्वोत्कृष्ट गीतकार वरुण ग्रोवर ("मोह मोह के धागे") विजयी
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका मोनाली ठाकूर ("मोह मोह के धागे") विजयी
सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पापोन ("मोह मोह के धागे") विजयी
ग्लोबल इंडियन म्युझिक अकादमी पुरस्कार सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पापोन ("मोह मोह के धागे") विजयी
सर्वोत्कृष्ट गीतकार वरुण ग्रोवर ("मोह मोह के धागे") विजयी
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका मोनाली ठाकूर("मोह मोह के धागे") नामांकन
सर्वोत्कृष्ट चित्रपट गीत "मोह मोह के धागे" नामांकन
मिर्ची म्युझिक पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार वरुण ग्रोवर ("मोह मोह के धागे") विजयी
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका मोनाली ठाकूर ("मोह मोह के धागे") नामांकन
सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पापोन ("मोह मोह के धागे") विजयी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Bhumi Pednekar to keep low profile before 'Dum Laga Ke Haisha' – The Times of India". The Times of India. 18 February 2014. 4 March 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "'Dum Laga Ke Haisha' to have platform release – The Times of India". The Times of India. 22 February 2015. 3 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Celebrating Bhumi Pednekar: Why hoopla around Dum Laga Ke Haisha shows ingrained fat-phobia". Firstpost.com. 3 March 2014. 5 April 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "Dum Laga Ke Haisha – TRAILER – Ayushmann Khurrana – Bhumi Pednekar". YouTube. 5 February 2015. 30 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 February 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "'Dum Laga Ke Haisha' tweet review: Love comes in all sizes and this movie makes you believe in it". CNN-IBN. 2015-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Review: Dum Laga Ke Haisha will win your heart". Rediff. 27 February 2015. 22 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 February 2015 रोजी पाहिले.
  7. ^ "Five times when you will get nostalgic watching Dum Laga Ke Haisha : Bollywood, News – India Today". India Today. 2 March 2014. 5 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 March 2015 रोजी पाहिले.
  8. ^ "'Dum Laga Ke Haisha': A feminist fable about weight of aspirational manhood". 22 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 March 2015 रोजी पाहिले.
  9. ^ "Dum Laga Ke Haisha Goes into Record Territory". Box Office India. 30 March 2015. Missing or empty |url= (सहाय्य)
  10. ^ "Dum Laga Ke Haisha: 50 days after India release, film to hit UAE uiscreens". India Today. 22 January 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 March 2016 रोजी पाहिले.
  11. ^ Indo-Asian News Service (21 February 2014). "Haridwar stinks of religion: Ayushmann". The Times of India. The Times Group. 13 January 2015 रोजी पाहिले.
  12. ^ "Sharat Katariya: I wrote Sui Dhaaga in three weeks!". Kovid Gupta Films. 2018. 2019-06-25 रोजी पाहिले.
  13. ^ "From fat to fit: Bhumi Pednekar gained, and then lost, 30kg". 5 November 2015. 7 February 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 February 2016 रोजी पाहिले.
  14. ^ "63rd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 28 March 2016. 7 October 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 28 March 2016 रोजी पाहिले.
  15. ^ "Filmfare Awards 2016: Complete List of Winners". NDTV India. January 15, 2015. 17 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 15, 2016 रोजी पाहिले.
  16. ^ Ghosh, Raya (9 January 2016). "Screen Awards 2016: Complete List of Winners". NDTV Movies. 10 January 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 April 2016 रोजी पाहिले.
  17. ^ "Zee Cine Awards 2016 Complete Winners List: Who won what?". Daily News and Analysis. 5 March 2016. 8 April 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 April 2016 रोजी पाहिले.
  18. ^ Ghosh, Raya (22 December 2015). "Stardust Awards 2016: Complete List of Winners". NDTV Movies. 25 January 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 April 2016 रोजी पाहिले.
  19. ^ "The Nominees 2016". iifa.com. International Indian Film Academy Awards. 27 May 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 June 2016 रोजी पाहिले.