मम्मो
Appearance
1994 film by Shyam Benegal | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
मम्मो हा श्याम बेनेगल यांचा १९९४ चा भारतीय हिंदी चित्रपट आहे. यात फरीदा जलाल, सुरेखा सिक्री, अमित फाळके आणि रजित कपूर यांच्या भूमिका आहेत.
या चित्रपटाला १९९५ मध्ये हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[१] फरीदा जलाल यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेर क्रिटिक्स पुरस्कार मिळाला, तर सुरेखा सिक्री यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. सरदारी बेगम (१९९६) आणि झुबैदा (२००१) यांचा समावेश असलेला हा बेनेगलच्या मुसलमान त्रयीतील पहिला चित्रपट होता. हा चित्रपट समीक्षकांना प्रशंसनीय होता आणि बेनेगल यांच्या सर्वोत्कृष्ट कामांमध्ये गणला जातो.[२][३]
पात्र
[संपादन]- फरीदा जलाल - मम्मो
- सुरेखा सिक्री - फय्याजी
- अमित फाळके - रियाझ (तरुण)
- रजित कपूर - रियाझ (प्रौढ)
- ललित तिवारी - रियाझचे वडिल
- हिमानी शिवपुरी - अन्वारी (मम्मोची बहीण)
- श्रीवल्लभ व्यास - साबीर
- संदीप कुलकर्णी - इन्स्पेक्टर आपटे
संदर्भ
[संपादन]- ^ "National Film Awards 1995" (PDF). 25 July 2020 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "Mammo (1994)". Art House Cinema (इंग्रजी भाषेत). 2015-01-11. 2019-06-26 रोजी पाहिले.
- ^ "Movie Reviews | UPN World". www.upnworld.com. 2019-06-26 रोजी पाहिले.