धारावी (चित्रपट)
Appearance
1992 film by Sudhir Mishra | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार | |||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
धारावी: सिटी ऑफ ड्रीम्स हा १९९२ चा हिंदी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन आणि लेखन सुधीर मिश्रा यांनी केले आहे.
हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ - दूरदर्शनची संयुक्त निर्मिती होती [१] आणि ह्याने हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी १९९२ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले. १९९२ मध्ये लंडन फिल्म फेस्टिव्हल, मॅनहाइम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि फेस्टिव्हल ३ कॉन्टिनेंट्स नॅन्टेसमध्येही या चित्रपटाला आमंत्रित करण्यात आले होते.[२]
या चित्रपटात शबाना आझमी आणि ओम पुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि हा चित्रपट धारावीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, जी भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे.[३]
पात्र
[संपादन]- शबाना आझमी - राज करणची बायको
- ओम पुरी - राज करण यादव
- रघुवीर यादव
- माधुरी दीक्षित
- अनिल कपूर
- वीरेंद्र सक्सेना
- अखिलेंद्र मिश्रा
- शक्ती सिंग
पुरस्कार
[संपादन]- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : रजत ढोलकिया
- सर्वोत्कृष्ट संपादनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : रेणू सलुजा
संदर्भ
[संपादन]- ^ "Dharavi - Movie - Box Office India". boxofficeindia.com. 2022-06-23 रोजी पाहिले.
- ^ Dharavi at NFDC
- ^ "Dharavi | Dharavi". indianfilmhistory.com. 2022-06-23 रोजी पाहिले.