अर्ध सत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अर्ध सत्य (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
अर्धसत्य
Ardh Satya, 1982 fim.jpg
दिग्दर्शन गोविंद निहलानी
निर्मिती मनमोहन शेट्टी, प्रदीप उप्पूर
कथा एस.डी. पालवलकर
पटकथा विजय तेंडुलकर
प्रमुख कलाकार
संकलन रेणू सलुजा
छाया गोविंद निहलानी
संगीत अजित वर्मन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ऑगस्ट १९, इ.स. १९८३
अवधी १३० मिनिटे



अर्धसत्य हा इ.स. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली.