Jump to content

२०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२४ इंडियन प्रीमियर लीगमध्ये १० संघांनी भाग घेतला. पैकी ४ खाली आहेत. तांत्रिक त्रुटींमुळे इतर संघांची माहिती या दोन पानांवर पहा -- २०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ१ आणि २०२४ इंडियन प्रीमियर लीग संघ३

लखनौ सुपर जायंट्स

[संपादन]
!क्र. नाव देश जन्म तारीख फलंदाजी गोलंदाजी पासून मोबदला नोंदी
फलंदाज
आयुष बदोणी भारतचा ध्वज भारत ३ डिसेंबर, १९९९ (1999-12-03) (वय: २५) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ 20 लाख (US$४४,४००)
३७ देवदत्त पडिक्कल भारतचा ध्वज भारत ७ जुलै, २००० (2000-07-07) (वय: २४) डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२३ ७.७५ कोटी (US$१.७२ दशलक्ष)
७० अॅश्टन टर्नर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २५ जानेवारी, १९९३ (1993-01-25) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२३ १.०० कोटी (US$२,२२,०००) परदेशी
यष्टिरक्षक
केएल राहुल भारतचा ध्वज भारत १८ एप्रिल, १९९२ (1992-04-18) (वय: ३२) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२ १७ कोटी (US$३.७७ दशलक्ष) ना
१२ क्विंटन डि कॉक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १७ डिसेंबर, १९९२ (1992-12-17) (वय: ३२) डाव्या हाताने २०२२ ६.७५ कोटी (US$१.५ दशलक्ष) परदेशी
२९ निकोलस पूरन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २ ऑक्टोबर, १९९५ (1995-10-02) (वय: २९) डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२३ १६ कोटी (US$३.५५ दशलक्ष) परदेशी
अष्टपैलू
अर्शाद खान भारतचा ध्वज भारत २० डिसेंबर, १९९७ (1997-12-20) (वय: २७) डाव्या हाताने डाव्या हाताने मध्यमगती २०२३ 20 लाख (US$४४,४००)
अर्शिन कुलकर्णी भारतचा ध्वज भारत १५ फेब्रुवारी, २००५ (2005-02-15) (वय: १९) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२३ 20 लाख (US$४४,४००)
डेव्हिड विली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २८ फेब्रुवारी, १९९० (1990-02-28) (वय: ३४) डाव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती २०२३ कोटी (US$४,४४,०००) परदेशी
कृष्णप्पा गौतम भारतचा ध्वज भारत २० ऑक्टोबर, १९८८ (1988-10-20) (वय: ३६) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ 90 लाख (US$१,९९,८००)
१७ मार्कस स्टॉइनिस ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६ ऑगस्ट, १९८९ (1989-08-16) (वय: ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२ ९.२ कोटी (US$२.०४ दशलक्ष) परदेशी
२५ कृणाल पंड्या भारतचा ध्वज भारत २४ मार्च, १९९१ (1991-03-24) (वय: ३३) डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती २०२२ ८.२५ कोटी (US$१.८३ दशलक्ष) उना
७१ काइल मेयर्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ सप्टेंबर, १९९२ (1992-09-08) (वय: ३२) डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२ 50 लाख (US$१,११,०००) परदेशी
५७ दीपक हूडा भारतचा ध्वज भारत १९ एप्रिल, १९९५ (1995-04-19) (वय: २९) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ ५.७५ कोटी (US$१.२८ दशलक्ष)
४६ प्रेरक मांकड भारतचा ध्वज भारत २३ एप्रिल, १९९४ (1994-04-23) (वय: ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२३ 20 लाख (US$४४,४००)
मध्यम आणि जलदगती गोलंदाज
३३ मार्क वूड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ११ जानेवारी, १९९० (1990-01-11) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२३ ७.५ कोटी (US$१.६७ दशलक्ष) परदेशी
३४ युधविर सिंग भारतचा ध्वज भारत १३ सप्टेंबर, १९९७ (1997-09-13) (वय: २७) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२३ 20 लाख (US$४४,४००)
४७ मोहसीन खान भारतचा ध्वज भारत १५ जुलै, १९९८ (1998-07-15) (वय: २६) डाव्या हाताने डाव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२ 20 लाख (US$४४,४००)
३२ शिवम मावी भारतचा ध्वज भारत २६ नोव्हेंबर, १९९८ (1998-11-26) (वय: २६) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२३ ६.४० कोटी (US$१.४२ दशलक्ष)
यश ठाकुर भारतचा ध्वज भारत २८ डिसेंबर, १९९८ (1998-12-28) (वय: २६) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२३ 45 लाख (US$९९,९००)
७८ नवीन उल-हक अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २३ सप्टेंबर, १९९९ (1999-09-23) (वय: २५) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२३ 50 लाख (US$१,११,०००) परदेशी
मयंक यादव भारतचा ध्वज भारत १७ जून, २००२ (2002-06-17) (वय: २२) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२ 20 लाख (US$४४,४००)
मंदगती गोलंदाज
९९ अमित मिश्रा भारतचा ध्वज भारत २४ नोव्हेंबर, १९८२ (1982-11-24) (वय: ४२) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन २०२३ 50 लाख (US$१,११,०००)
मणिमारन सिद्धार्थ भारतचा ध्वज भारत ३ जुलै, १९९८ (1998-07-03) (वय: २६) उजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती २०२३ २.४ कोटी (US$५,३२,८००)
५६ रवी बिश्नोई भारतचा ध्वज भारत ५ सप्टेंबर, २००० (2000-09-05) (वय: २४) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन २०२२ कोटी (US$८,८८,०००)

मुंबई इंडियन्स

[संपादन]
!क्र. नाव देश जन्म तारीख फलंदाजी गोलंदाजी पासून मोबदला नोंदी
फलंदाज
४५ रोहित शर्मा भारतचा ध्वज भारत ३० एप्रिल, १९८७ (1987-04-30) (वय: ३७) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक 2011 १६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)
६३ सूर्यकुमार यादव भारतचा ध्वज भारत १४ सप्टेंबर, १९९० (1990-09-14) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती 2018 कोटी (US$१.७८ दशलक्ष)
टिम डेव्हिड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६ मार्च, १९९६ (1996-03-16) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ ८.२५ कोटी (US$१.८३ दशलक्ष) परदेशी
नमन धीर भारतचा ध्वज भारत ३१ डिसेंबर, १९९९ (1999-12-31) (वय: २५) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२४ 20 लाख (US$४४,४००)
१९ नेहल वढेरा भारतचा ध्वज भारत ४ सप्टेंबर, २००० (2000-09-04) (वय: २४) डाव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२३ 20 लाख (US$४४,४००)
अष्टपैलू
तिलक वर्मा भारतचा ध्वज भारत ८ नोव्हेंबर, २००२ (2002-11-08) (वय: २२) डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ १.७ कोटी (US$३,७७,४००)
१७ डिवॉल्ड ब्रेव्हिस दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २९ एप्रिल, २००३ (2003-04-29) (वय: २१) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ कोटी (US$६,६६,०००) परदेशी
मोहम्मद नबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १ जानेवारी, १९८५ (1985-01-01) (वय: ४०) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२४ १.५ कोटी (US$३,३३,०००) परदेशी
३३ पियुष चावला भारतचा ध्वज भारत २४ डिसेंबर, १९८८ (1988-12-24) (वय: ३६) डाव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२३ 50 लाख (US$१,११,०००)
हार्दिक पंड्या भारतचा ध्वज भारत ११ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-11) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२३ १५ कोटी (US$३.३३ दशलक्ष) ना
१६ रोमारियो शेफर्ड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २६ नोव्हेंबर, १९९४ (1994-11-26) (वय: ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती २०२४ 50 लाख (US$१,११,०००) परदेशी
शम्स मुलानी भारतचा ध्वज भारत १३ मार्च, १९९७ (1997-03-13) (वय: २७) डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती २०२३ 20 लाख (US$४४,४००)
श्रेयस गोपाल भारतचा ध्वज भारत ४ सप्टेंबर, १९९३ (1993-09-04) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२४ 20 लाख (US$४४,४००)
अंशुल कमबोज भारतचा ध्वज भारत ६ डिसेंबर, २००० (2000-12-06) (वय: २४) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२४ 20 लाख (US$४४,४००)
शिवालिक शर्मा भारतचा ध्वज भारत २८ नोव्हेंबर, १९९८ (1998-11-28) (वय: २६) डाव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२४ 20 लाख (US$४४,४००)
यष्टिरक्षक
विष्णू विनोद भारतचा ध्वज भारत २ डिसेंबर, १९९३ (1993-12-02) (वय: ३१) उजव्या हाताने २०२२ 20 लाख (US$४४,४००)
२३ इशान किशन भारतचा ध्वज भारत १८ जुलै, १९९८ (1998-07-18) (वय: २६) डाव्या हाताने २०२२ १५.२५ कोटी (US$३.३९ दशलक्ष)
मंदगती गोलंदाज
२६ कुमार कार्तिकेय भारतचा ध्वज भारत २६ डिसेंबर, १९९७ (1997-12-26) (वय: २७) उजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती २०२२ 20 लाख (US$४४,४००)
मध्यम आणि जलदगती गोलंदाज
जेसन बेह्रेनडोर्फ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २० एप्रिल, १९९० (1990-04-20) (वय: ३४) डाव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती २०२३ 75 लाख (US$१,६६,५००) परदेशी
२४ अर्जुन तेंडुलकर भारतचा ध्वज भारत २४ सप्टेंबर, १९९९ (1999-09-24) (वय: २५) डाव्या हाताने डाव्या हाताने मध्यम-जलदगती २०२१ 30 लाख (US$६६,६००)
९३ जसप्रीत बूमरा भारतचा ध्वज भारत ६ डिसेंबर, १९९३ (1993-12-06) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०१३ १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष)
आकाश मधवाल भारतचा ध्वज भारत २५ नोव्हेंबर, १९९३ (1993-11-25) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२ 20 लाख (US$४४,४००)
जेराल्ड कोएट्झी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २ ऑक्टोबर, २००० (2000-10-02) (वय: २४) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२४ कोटी (US$१.११ दशलक्ष) परदेशी
दिलशान मधुशंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १८ सप्टेंबर, २००० (2000-09-18) (वय: २४) उजव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती २०२४ ४.६ कोटी (US$१.०२ दशलक्ष) परदेशी
नुवान तुषारा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६ ऑगस्ट, १९९४ (1994-08-06) (वय: ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२४ ४.८ कोटी (US$१.०७ दशलक्ष) परदेशी
स्रोत: मुंबई इंडियन्स[]

पंजाब किंग्स

[संपादन]
!क्र. नाव देश जन्म तारीख फलंदाजी गोलंदाजी पासून मोबदला नोंदी
फलंदाज
४२ शिखर धवन भारत ५ डिसेंबर, १९८५ (1985-12-05) (वय: ३९) डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ ८.२५ कोटी (US$१.८३ दशलक्ष) Captain
रायली रोसू दक्षिण आफ्रिका ९ ऑक्टोबर, १९८९ (1989-10-09) (वय: ३५) डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन २०२४ कोटी (US$१.७८ दशलक्ष) परदेशी
हरप्रीत सिंग भाटिया भारत ११ ऑगस्ट, १९९१ (1991-08-11) (वय: ३३) डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२३ 40 लाख (US$८८,८००)
शिवम सिंग भारत १८ नोव्हेंबर, १९९६ (1996-11-18) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन २०२३ 20 लाख (US$४४,४००)
विश्वनाथ सिंग भारत १८ जून, १९९८ (1998-06-18) (वय: २६) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन २०२४ 20 लाख (US$४४,४००)
आशुतोष शर्मा भारत १५ सप्टेंबर, १९९८ (1998-09-15) (वय: २६) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२४ 20 लाख (US$४४,४००)
१४ अथर्व तायडे भारत २६ एप्रिल, २००० (2000-04-26) (वय: २४) डाव्या हाताने मंदगती २०२२ 20 लाख (US$४४,४००)
यष्टिरक्षक
५१ जॉनी बेरस्टो इंग्लंड २६ सप्टेंबर, १९८९ (1989-09-26) (वय: ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन २०२२ ६.७५ कोटी (US$१.५ दशलक्ष) परदेशी
९९ जितेश शर्मा भारत २२ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-22) (वय: ३१) उजव्या हाताने - २०२२ 20 लाख (US$४४,४००)
८४ प्रभसिम्रन सिंग भारत १० ऑगस्ट, २००० (2000-08-10) (वय: २४) उजव्या हाताने - २०२२ 60 लाख (US$१,३३,२००)
अष्टपैलू
२४ सिकंदर रझा झिम्बाब्वे २४ एप्रिल, १९८६ (1986-04-24) (वय: ३८) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन २०२२ 50 लाख (US$१,११,०००) परदेशी
१९ क्रिस वोक्स इंग्लंड २ मार्च, १९८९ (1989-03-02) (वय: ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती २०२४ ४.२० कोटी (US$९,३२,४००) परदेशी
१९ ऋषी धवन भारत १९ फेब्रुवारी, १९९० (1990-02-19) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२ 55 लाख (US$१,२२,१००)
शशांक सिंग भारत २१ नोव्हेंबर, १९९१ (1991-11-21) (वय: ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२४ 20 लाख (US$४४,४००)
२३ लियाम लिविंगस्टोन इंग्लंड ४ ऑगस्ट, १९९३ (1993-08-04) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ ११.५ कोटी (US$२.५५ दशलक्ष) परदेशी
५८ सॅम कर्रान इंग्लंड ३ जून, १९९८ (1998-06-03) (वय: २६) डाव्या हाताने डाव्या हाताने मध्यम-जलदगती २०२३ १८.५ कोटी (US$४.११ दशलक्ष) परदेशी
मध्यम आणि जलदगती गोलंदाज
हर्षल पटेल भारत २३ नोव्हेंबर, १९९० (1990-11-23) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२४ ११.७५ कोटी (US$२.६१ दशलक्ष)
७२ नेथन एलिस ऑस्ट्रेलिया २२ सप्टेंबर, १९९४ (1994-09-22) (वय: ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती २०२२ 75 लाख (US$१,६६,५००) परदेशी
२५ कागिसो रबाडा दक्षिण आफ्रिका २५ मे, १९९५ (1995-05-25) (वय: २९) डाव्या हाताने उजव्या हाताने जलद २०२२ ९.२५ कोटी (US$२.०५ दशलक्ष) परदेशी
अर्शदीप सिंग भारत ५ फेब्रुवारी, १९९९ (1999-02-05) (वय: २५) डाव्या हाताने डाव्या हाताने मध्यम-जलदगती 2019 कोटी (US$८,८८,०००)
विद्वत कवेरप्पा भारत २५ फेब्रुवारी, १९९९ (1999-02-25) (वय: २५) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२३ 20 लाख (US$४४,४००)
मंदगती गोलंदाज
९५ हरप्रीत ब्रार भारत १६ सप्टेंबर, १९९५ (1995-09-16) (वय: २९) डाव्या हाताने मंदगती २०२२ ३.८ कोटी (US$८,४३,६००)
तनय त्यागराजन भारत १५ नोव्हेंबर, १९९५ (1995-11-15) (वय: २९) डाव्या हाताने मंदगती २०२४ 20 लाख (US$४४,४००)
८३ राहुल चाहर भारत ४ ऑगस्ट, १९९९ (1999-08-04) (वय: २५) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ ५.२५ कोटी (US$१.१७ दशलक्ष)
प्रिन्स चौधरी भारत २९ सप्टेंबर, १९९९ (1999-09-29) (वय: २५) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२४ 20 लाख (US$४४,४००)
स्रोत: पीबीकेएस खेळाडू

राजस्थान रॉयल्स

[संपादन]
!क्र. नाव देश जन्म तारीख फलंदाजी गोलंदाजी पासून मोबदला नोंदी
फलंदाज
५२ रोवमान पोवेल जमैका २३ जुलै, १९९३ (1993-07-23) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२३ ७.४ कोटी (US$१.६४ दशलक्ष) परदेशी
२७ शुभम दुबे भारत २७ ऑगस्ट, १९९४ (1994-08-27) (वय: ३०) डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन २०२३ ५.८ कोटी (US$१.२९ दशलक्ष)
१८९ शिमरॉन हेटमायर गयाना २६ डिसेंबर, १९९६ (1996-12-26) (वय: २८) डाव्या हाताने २०२२ ८.५ कोटी (US$१.८९ दशलक्ष) परदेशी
१९ यशस्वी जयस्वाल भारत २८ डिसेंबर, २००१ (2001-12-28) (वय: २३) डाव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ कोटी (US$८,८८,०००)
यष्टिरक्षक
६३ जोस बटलर इंग्लंड ८ सप्टेंबर, १९९० (1990-09-08) (वय: ३४) उजव्या हाताने 2018 १० कोटी (US$२.२२ दशलक्ष) परदेशी, wicket-keeper
३२ टॉम कोह्लर-कॅडमोर इंग्लंड १९ ऑगस्ट, १९९४ (1994-08-19) (वय: ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२३ 40 लाख (US$८८,८००) परदेशी
११ संजू सॅम्सन भारत ११ नोव्हेंबर, १९९४ (1994-11-11) (वय: ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन 2018 १६ कोटी (US$३.५५ दशलक्ष) ना
२१ ध्रुव जुरेल भारत २१ जानेवारी, २००१ (2001-01-21) (वय: २३) उजव्या हाताने २०२२ 20 लाख (US$४४,४००)
कुणाल सिंग राठोर भारत ९ ऑक्टोबर, २००२ (2002-10-09) (वय: २२) डाव्या हाताने २०२३ 20 लाख (US$४४,४००)
डॉनोव्होन फरेरा दक्षिण आफ्रिका २१ जुलै, १९९८ (1998-07-21) (वय: २६) उजव्या हाताने २०२३ 50 लाख (US$१,११,०००) परदेशी
अष्टपैलू
९९ रविचंद्रन अश्विन भारत १७ सप्टेंबर, १९८६ (1986-09-17) (वय: ३८) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ कोटी (US$१.११ दशलक्ष)
आबिद मुश्ताक भारत १७ जानेवारी, १९९७ (1997-01-17) (वय: २७) डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती २०२३ 20 लाख (US$४४,४००)
रियान पराग भारत १० नोव्हेंबर, २००१ (2001-11-10) (वय: २३) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक 2019 ३.८ कोटी (US$८,४३,६००)
मध्यम आणि जलदगती गोलंदाज
१८ ट्रेंट बोल्ट न्यूझीलंड २२ जुलै, १९८९ (1989-07-22) (वय: ३५) उजव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती २०२२ कोटी (US$१.७८ दशलक्ष) परदेशी
९६ नवदीप सैनी भारत २३ नोव्हेंबर, १९९२ (1992-11-23) (वय: ३२) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२२ २.६ कोटी (US$५,७७,२००)
२० संदीप शर्मा भारत १८ मे, १९९३ (1993-05-18) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२३
१७ नांद्रे बर्गर दक्षिण आफ्रिका ११ ऑगस्ट, १९९५ (1995-08-11) (वय: २९) डाव्या हाताने डाव्या हाताने मध्यम-जलदगती २०२३ 50 लाख (US$१,११,०००) परदेशी
२४ प्रसिद्ध कृष्ण भारत १९ फेब्रुवारी, १९९६ (1996-02-19) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती २०२२ १० कोटी (US$२.२२ दशलक्ष)
२२ कुलदीप सेन भारत २२ ऑक्टोबर, १९९६ (1996-10-22) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२२ 20 लाख (US$४४,४००)
६५ आवेश खान भारत १३ डिसेंबर, १९९६ (1996-12-13) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती २०२३ १० कोटी (US$२.२२ दशलक्ष)
मंदगती गोलंदाज
युझवेन्द्र चहल भारत २३ जुलै, १९९० (1990-07-23) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ ६.५ कोटी (US$१.४४ दशलक्ष)
८८ अॅडम झाम्पा ऑस्ट्रेलिया ३१ मार्च, १९९२ (1992-03-31) (वय: ३२) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२३ १.५ कोटी (US$३,३३,०००) परदेशी
स्रोत: RR Players

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "IPL २०२४: Mumbai Indians' list of retained and released players". Mumbai Indians (इंग्रजी भाषेत). २०२३-11-26. २०२३-11-27 रोजी पाहिले.[permanent dead link]