Jump to content

प्रभसिमरन सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रभसिम्रन सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रभसिमरन सिंग
व्यक्तिगत माहिती
जन्म १० ऑगस्ट, २००० (2000-08-10) (वय: २४)
पटियाला, पंजाब, भारत[]
उंची ५ फूट ६ इंच (१.६८ मी)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
भूमिका यष्टिरक्षक
संबंध अनमोलप्रीत सिंग (चुलत भाऊ)[]
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१८/१९– पंजाब
२०१९– पंजाब किंग्ज
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा लिस्ट अ टी-२०
सामने १२ २३
धावा ३५५ ६०३
फलंदाजीची सरासरी ३२.२७ ३३.५०
शतके/अर्धशतके १/१ १/५
सर्वोच्च धावसंख्या १६७ १०३
झेल/यष्टीचीत ६/१ १४/३
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १७ एप्रिल २०२२

प्रभसिमरन सिंग[][] (जन्म १० ऑगस्ट २०००) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Match scorecard". CricketArchive. 28 March 2019 रोजी पाहिले.
  2. ^ Kumar, P. k Ajith (22 March 2019). "New stars set to shine on IPL nights". The Hindu. 28 March 2019 रोजी पाहिले – www.thehindu.com द्वारे.
  3. ^ "Prabhsimran Singh, 17-year old wicket-keeper batsman from Patiala, bags 4.8 crore in IPL auction". Hindustan Times. 19 December 2018. 13 January 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Punjab teen Prabhsimran Singh bought for Rs 4.8 crore in IPL auction". The Tribune. 18 December 2018. 2019-04-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 January 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Simran Singh". ESPNcricinfo. 18 December 2018 रोजी पाहिले.