न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२-२३
Appearance
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२-२३ | |||||
वेस्ट इंडीज | न्यू झीलंड | ||||
तारीख | १९ सप्टेंबर – ६ ऑक्टोबर २०२२ | ||||
संघनायक | हेली मॅथ्यूस | सोफी डिव्हाइन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हेली मॅथ्यूस (८८) | आमेलिया केर (९८) | |||
सर्वाधिक बळी | करिष्मा रामहॅराक (५) हेली मॅथ्यूस (५) |
जेस केर (५) | |||
मालिकावीर | आमेलिया केर (न्यू) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हेली मॅथ्यूस (८८) | हेली मॅथ्यूस (६) अफी फ्लेचर (६) | |||
सर्वाधिक बळी | मॅडी ग्रीन (१०६) | फ्रान जोनस (७) | |||
मालिकावीर | आमेलिया केर (न्यू) |
न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[१] सर्व सामने अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये खेळविण्यात आले.[२] एकदिवसीय सामने २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिपचा भाग होते.[३][४]
पहिला एकदिवसीय सामना १६ सप्टेंबर रोजी होणार होता, परंतु तो १९ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आणि उष्णकटिबंधीय वादळ फिओनाच्या प्रभावामुळे उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.[५]
पथके
[संपादन]वेस्ट इंडीज | न्यूझीलंड | |
---|---|---|
म.आं.ए.दि.[६] | म.आं.टी२०[७] | म.आं.ए.दि. आणि म.आं.टी२०[८] |
२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
न्यूझीलंड
१५९/५ (३३ षटके) | |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने ३५ षटकांचा करण्यात आला. खराब प्रकाशामुळे न्यू झीलंडच्या डावादरम्यान ३३ षटकांनंतर खेळ थांबवला गेला.
- इझ्झी गेझ (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण : न्यू झीलंड महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०.
२रा सामना
[संपादन]वि
|
न्यूझीलंड
१७१/८ (४०.१ षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
- इडन कार्सन (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण : न्यू झीलंड महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०.
३रा सामना
[संपादन]वि
|
वेस्ट इंडीज
१६९/६ (४३.४ षटके) | |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- जॉर्जिया प्लिमर (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण : वेस्ट इंडीज महिला - २, न्यू झीलंड महिला - ०.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
न्यूझीलंड
११४/९ (२० षटके) | |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- रशादा विल्यम्स (वे.इं.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन]४था सामना
[संपादन]वि
|
वेस्ट इंडीज
१११/९ (२० षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
- सुपर ओव्हर: वेस्ट इंडीज १५/० (१ षटक), न्यू झीलंड १८/० (१ षटक).
५वा सामना
[संपादन]वि
|
न्यूझीलंड
१०२/५ (२० षटके) | |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- मॉली पेनफोल्ड (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले..
संदर्भयादी
[संपादन]- ^ "वेस्ट इंडीज तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांसाठी न्यू झीलंड महिलांचे यजमानपद भूषवणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीजच्या महिला न्यू झीलंडच्या महिलांचे अँटिग्वा येथे यजमानपद भूषवणार". क्रिकेट वेस्ट इंडीज. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "जेस केर, पेनफोल्ड, डाऊन वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी परतल्या". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "नताशा मॅक्लीन, शेनेटा ग्रिमंड यांचे न्यू झीलंडविरुद्धच्या वनडेसाठी वेस्ट इंडीज संघात पुनरागमन". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "फियोना वादळाचा प्रभाव: वेस्ट इंडीज विरुद्ध न्यू झीलंड वनडे मालिका आता १९ सप्टेंबरपासून सुरू होणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा नव्या चेहऱ्याचा संघ जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीजच्या आं.टी.२० संघात जखमी स्टेफानी टेलरच्या जागी शेनेटा ग्रिमंडचा समावेश". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी न्यू झीलंड संघात केरचे पुनरागमन". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.