फ्रान जोनस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रांसिस सिसिलिया फ्रॅन जोनस (८ एप्रिल, २००४:ऑकलंड, न्यू झीलंड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करते.

जोनस २०२२ राष्ट्रकुल खेळांत न्यू झीलंडकडून खेळली

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

साचा:न्यू झीलँड संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ