ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (मलेशियामध्ये), २०१८-१९
Appearance
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (मलेशियामध्ये), २०१८-१९ | |||||
पाकिस्तान महिला | ऑस्ट्रेलिया महिला | ||||
तारीख | १८ ऑक्टोबर – २९ ऑक्टोबर २०१८ | ||||
संघनायक | जव्हेरिया खान | मेग लॅनिंग | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका |
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ ऑक्टोबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरूद्ध ३ आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामने व ३ महिला ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी मलेशियाच्या दौऱ्यावर सध्या आहे.[१] मलेशिया मध्ये होणारी ही पहिली द्विपक्षीय मालिका असणार आहे.
आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला महिला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
ऑस्ट्रेलिया
९५/५ (२२.२ षटके) | |
- नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
- पावसामुळे ऑस्ट्रेलिया महिलांना ४१ षटकांत ९२ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- जॉर्जिया वेरहॅम आणि सोफी मोलीन्युक्स (ऑ) या दोघींनी आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण केले.
- गुण : ऑस्ट्रेलिया महिला - २, पाकिस्तान - ०
संदर्भ
[संपादन]- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).