Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख १ ऑगस्ट – २९ सप्टेंबर २०१७
संघनायक ज्यो रूट(कसोटी)
आयॉन मॉर्गन (ए.दि. आणि टी२०)
जेसन होल्डर (कसोटी आणि ए.दि.)
कार्लोस ब्रेथवेट(टी२०)
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा अलास्टेर कुक (३०४) शाई होप (३७५)
सर्वाधिक बळी जेम्स अँडरसन (१९) केमार रोच (११)
मालिकावीर जेम्स अँडरसन (इं) आणि शाई होप (वे)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा जॉनी बेरस्टो (३०२) इव्हिन लुईस (२००)
सर्वाधिक बळी लियाम प्लंकेट (८) अल्झारी जोसेफ (५)
मालिकावीर मोईन अली (इं)
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा ॲलेक्स हेल्स (४३) इव्हिन लुईस (५१)
सर्वाधिक बळी लियाम प्लंकेट (३)
आदिल रशीद (३)
कार्लोस ब्रेथवेट (३)
केस्रिक विल्यम्स (३)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१७ मध्ये विस्डेन ट्रॉफीसाठी तीन-कसोटी आणि त्याशिवाय एक ट्वेंटी१० आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा केला.[][][]

कसोटी मालिकेआधी, वेस्ट इंडीजचे डर्बीशायर, एसेक्स आणि केंट विरुद्ध प्रथम श्रेणी सराव सामने खेळवण्यात आले. तसेच लीस्टरशायर संघाला २०१७ नॅटवेस्ट टी२० ब्लास्ट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान न मिळाल्याने, लीस्टरशायर आणि वेस्ट इंडीज दरम्यान दोन दिवसीय सामना खेळवण्यात आला.[]

ऑक्टोबर २०१६ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) पुष्टी दिली की एजबॅस्टन येथील पहिली कसोटी दिवस/रात्र म्हणून खेळली जाईल.[] ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन म्हणाले की, "आम्ही आपल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या आयोजनासाठी उत्साहित आहोत".[] एजबस्टन कसोटी सामन्यानंतर वॉरविकशायर काउंटी क्रिकेट क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलास्टेर कुक आणि नील स्नोबॉल यांनी सांगितले की, इंग्लडमध्ये आणखी एक दिवस / रात्र कसोटी आयोजित करण्याच्या बाबतीत "ज्यूरी विचार करत आहेत".[][] ईसीबीने ह्याकडे यश म्हणून पाहिले आणि म्हणून दर वर्षी एक दिवस / रात्र कसोटी ठेवण्याची एक शक्यता व्यक्त केली.[] इंग्लंडने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली, ज्यात जेम्स अँडरसनने तिसऱ्या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील ५०० बळी पूर्ण केले.[१०]

वेस्ट इंडीजने एकमेव टी२० सामना २१ धावांनी जिंकला.[११] पहिल्या एकदिवसीय सामन्यात, इंग्लंडने ७ गडी राखून विजय मिळवला, त्यामुळे वेस्ट इंडीजला क्रिकेट विश्वचषक, २०१९ स्पर्धेत थेट प्रवेशाचे दरवाजे बंद झाले आणि आता त्यांना पात्रतेसाठी २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता लढणे भाग पडले.[१२] तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर ब्रिस्टल येथे बेन स्टोक्सला अटक झाल्याने इंग्लंडच्या चवथ्या एकदिवसीय सामन्याच्या तयारीत अडथळा आला.[१३] ह्या घटने नंतर स्टोक्स आणि अ‍ॅलेक्स हेल्स दोघांनाही इसीबीने निलंबीत केले, म्हणजेच पुढील सुचनेपर्यंत त्यांना खेळण्यास मज्जाव करण्यात आला.[१४][१५] ह्यानंतरही, इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली.[१६]

कसोटी ए.दि. टी२०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[१७] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[१८] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[१९] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[२०] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[१९] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[२१]

दौरा सामने

[संपादन]

प्रथम श्रेणी: एसेक्स वि वेस्ट इंडीज

[संपादन]
१–३ ऑगस्ट २०१७
धावफलक
वि
३३८/८घो (१०० षटके)
रोस्टन चेस ८१ (१३८)
कॅलम टेलर २/४४ (१२ षटके)
१८५/९घो (६१.५ षटके)
पॉल वॉल्टर ६८* (१३९)
केमार रोच ५/४३ (१८ षटके)
१३५/४घो (३१ षटके)
रोस्टन चेस ५० (८०)
पॉल वॉल्टर २/१४ (३ षटके)
  • नाणेफेक: एसेक्स, गोलंदाजी.
  • दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणा दरम्यान आलेल्या पावसामुळे नंतर खेळ होऊ शकला नाही.


प्रथम श्रेणी: केंट वि वेस्ट इंडीज

[संपादन]
६–८ ऑगस्ट २०१७
धावफलक
वि
२६५ (८३.४ षटके)
शाई होप ५७ (१२१)
चार्ली हार्टले ४/८० (१७.४ षटके)
३३१/९घो (९३.२ षटके)
शॉन डिक्सन १४२ (२१०)
अल्झारी जोसेफ ४/७२ (२२ षटके)
१३२/४ (३६.४ षटके)
शिमरॉन हेट्मेर ४३* (३९)
चार्ली हार्टले २/४४ (११.४ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • प्रथम-श्रेणी पदार्पण: झॅक क्रॉले (केंट).


प्रथम श्रेणी: डर्बीशायर वि वेस्ट इंडीज

[संपादन]
११–१३ ऑगस्ट २०१७ (दि/रा)
धावफलक
वि
४२७/३घो (१०० षटके)
रोस्टन चेस ११०* (११३)
मॅथ्यू सन्कझॅक १/६० (१६ षटके)
१८१ (५१.३ षटके)
कॅलम ब्रॉड्रिक ५२ (९१)
जेसन होल्डर ३/४८ (१३ षटके)
३२७/६घो (८५ षटके)
किरॉन पॉवेल १०० (१०३)
मॅथ्यू सन्कझॅक २/५६ (१९ षटके)
५१/० (१४ षटके)
बेन स्लेटर २७* (४७)


दोन-दिवसीयः लीस्टरशायर वि वेस्ट इंडीज

[संपादन]
२–३ सप्टेंबर २०१७
धावफलक
वि
३७७/७घो (८८ षटके)
शिमरॉन हेट्मेर १२८* (१२०)
डायटर क्लेन ३/७७ (१९ षटके)
७०/१ (१२.१ षटके)
हॅरी डिअरडेन ४२* (४५)
अल्झारी जोसेफ १/१४ (२.१ षटके)
सामना अनिर्णित
ग्रेस रोड, लीस्टरशायर
पंच: पॉल बाल्डविन (इं) आणि ख्रिस वॅट्स (इं)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • पावसामुळे २ऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर खेळ होऊ शकला नाही.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१७–२१ ऑगस्ट २०१७[नोंद १] (दि/रा)
धावफलक
वि
५१४/८घो (१३५.५ षटके)
अलास्टेर कुक २४३ (४०७)
रोस्टन चेस ४/११३ (२६.२ षटके)
१६८ (४७ षटके)
जर्मेन ब्लॅकवूड ७९* (७६)
जेम्स अँडरसन ३/३४ (१५ षटके)
१३७ (४५.४ षटके) (फॉ/ऑ)
क्रेग ब्रेथवेट ४० (७६)
स्टुअर्ट ब्रॉड ३/३४ (१० षटके)
इंग्लंड १ डाव आणि २०९ धावांनी विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि सुंदरम रवी (भा)
सामनावीर: अलास्टेर कुक (इं)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: मार्क स्टोनमॅन (इं) आणि काईल होप (वे).
  • इंग्लंडमधील हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना.[२२]
  • तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचे १९ खेळाडू बाद झाले. कसोटीच्या एकाच दिवशी वेस्ट इंडीजचे १९ फलंदाज बाद होण्याची ही पहिलीच वेळ.[२३]
  • वेस्ट इंडीच्या दुसऱ्या डावात शेन डाउरिचला बाद करून स्टुअर्ट ब्रॉडने ३८४ बळींसह इयान बॉथमचा इंग्लंडतर्फे सर्वाधिक कसोटी गडी बाद करण्याचा विक्रम मोडला[२४]

२री कसोटी

[संपादन]
२५–२९ ऑगस्ट २०१७
धावफलक
वि
२५८ (७०.५ षटके)
बेन स्टोक्स १०० (१२४)
शॅनन गॅब्रिएल ४/५१ (१७ षटके)
४२७ (१२७ षटके)
शाई होप १४७ (२५३)
जेम्स अँडरसन ५/७६ (२९ षटके)
४९०/८घो (१४१ षटके)
मोईन अली ८४ (९३)
रोस्टन चेस ३/८६ (३२ षटके)
३२२/५ (९१.२ षटके)
शाई होप ११८* (२११)
ख्रिस वोक्स १/३८ (११ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
हेडिंग्ले, लीड्स
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि सुंदरम रवी (भा)
सामनावीर: शाई होप (वे)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • ज्यो रूटची (इं) ए.बी. डी व्हिलियर्स (द) च्या सलग १२ कसोटी अर्धशतकांच्या विक्रमाशी बरोबरी.[२५]
  • शाई होपचे (वे) पहिले कसोटी शतक.[२६]
  • शाई होपच्या एकाच कसोटीत दोन शतके केली. ह्या मैदानावरील प्रथम श्रेणी सामन्यात असे पहिल्यांदाच घडले.[२७]
  • २००० सालानंतर हा वेस्ट इंडीजचा इंग्लंडमधील पहिलाच विजय.[२८]

३री कसोटी

[संपादन]
७–११ सप्टेंबर २०१७[नोंद १]
धावफलक
वि
१२३ (५७.३ षटके)
किरॉन पॉवेल ३९ (९८)
बेन स्टोक्स ६/२२ (१४.३ षटके)
१९४ (५२.५ षटके)
बेन स्टोक्स ६० (७४)
केमार रोच ५/७२ (२४ षटके)
१७७ (६५.१ षटके)
शाई होप ६२ (१४४)
जेम्स अँडरसन ७/४२ (२०.१ षटके)
१०७/१ (२८ षटके)
टॉम वेस्टले ४४* (७२)
देवेंद्र बिशू १/३५ (११ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: बेन स्टोक्स (इं)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • १ल्या दिवशी पाऊस आणि अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे ११ षटकांचा तर दुसऱ्या दिवशी ओल्या मैदानामुळे २५ षटकांचा खेळ होऊ शकलाम नाही.
  • कसोटी मध्ये ५०० बळी घेणारा जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा १ला आणि जगातील ६वा गोलंदाज.[२९]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

एकमेव टी२०

[संपादन]
१६ सप्टेंबर २०१७ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१७६/९ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५५ (१९.३ षटके)
इव्हिन लुईस ५१ (२८)
आदिल रशीद ३/२५ (४ षटके)
वेस्ट इंडीज २१ धावांनी विजयी
रिव्हरसाईड ग्राउंड, चेस्टर-ल-स्ट्रीट
पंच: मायकल गॉफ (इं) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: सुनील नारायण (वे)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • टी२० मध्ये १०० षट्कार मारणारा ख्रिस गेल (वे) हा पहिलाच फलंदाज[३०]

एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला एकदिवसीय सामना

[संपादन]
१९ सप्टेंबर २०१७
१२:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२०४/९ (४२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१०/३ (३०.५ षटके)
जेसन होल्डर ४१* (३३)
बेन स्टोक्स ३/४३ (९ षटके)
इंग्लंड ७ गडी व ६७ चेंडू राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: जॉनी बेरस्टो (इं)


२रा एकदिवसीय सामना

[संपादन]
२१ सप्टेंबर २०१७
१२:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२१/० (२.२ षटके)
वि
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • पावसामुळे इंग्लंडच्या डावा दरम्यान पावसामुळे थांबवला गेला आणि पुढे खेळ होवू शकला नाही.


३रा एकदिवसीय सामना

[संपादन]
२४ सप्टेंबर २०१७
११:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३६९/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२४५ (३९.१ षटके)
मोईन अली १०२ (५७)
मिग्वेल कमिन्स ३/८२ (९ षटके)
ख्रिस गेल ९४ (७८)
लियाम प्लंकेट ५/५२ (८.१ षटके)
इंग्लंड १२४ धावांनी विजयी
काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि मायकेल गॉफ (इं)
सामनावीर: मोईन अली (इं)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • मोईन अलीने (इं) इंग्लंडमधील सर्वात जलद आणि इंग्लिश फलंदाजातर्फे दुसरे सर्वात जलद शतक झळकावले (५३ चेंडू).[३२]
  • लियाम प्लंकेटचे (इं) एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच बळी.[३३]
  • ह्या सामन्यात इंग्लंडमधील एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक षटकारांचा विक्रम झाला (२८).[३४]


४था एकदिवसीय सामना

[संपादन]
२७ सप्टेंबर २०१७
१२:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३५६/५ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२५८/५ (३५.१ षटके)
इव्हिन लुईस १७६* (१००)
ख्रिस वोक्स ३/७१ (१० षटके)
जेसन रॉय ८४ (६६)
अल्झारी जोसेफ ५/५६ (८.१ षटके)
इंग्लंड ६ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
द ओव्हल, लंडन
पंच: रॉब बेली (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: इव्हिन लुईस (इं)
  • अल्झारी जोसेफचे (वे) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी.[३५]
  • वेस्ट इंडीजची ३५६/५ ही धावसंख्या, इंग्लंड विरुद्ध सर्वात मोठी तर कोणत्याही संघाविरुद्ध चवथी सर्वात मोठी धावसंख्या.[३६]


५वा एकदिवसीय सामना

[संपादन]
२९ सप्टेंबर २०१७
१२:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२८८/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२९४/१ (३८ षटके)
शाई होप ७२ (९५)
लियाम प्लंकेट २/५४ (१० षटके)
जॉनी बेरस्टो १४१* (११४)
मिग्वेल कमिन्स १/७० (८ षटके)
इंग्लंड ९ गडी व चेंडू राखून विजयी
रोझ बोल, साउथहँप्टन
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि मायकेल गॉफ (इं)
सामनावीर: जॉनी बेरस्टो (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: टॉम कुर्रान (इं) आणि सुनील अंब्रिस (वे).
  • जेसन मोहम्मदचा (वे) वेस्ट इंडीजचा कर्णधार म्हणून पहिलाच एकदिवसीय सामना.[३७]
  • जॉनी बेरस्टो ने नाबाद १४१ धावा करून वेस्ट इंडीजविरुद्ध इंग्लंड फलंदाजातर्फे एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा मार्कस ट्रेस्कोथिकचा १३० धावांचा विक्रम मोडला.[१६]
  • एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वात कमी डावात ४००० धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज ज्यो रूट चवथ्या स्थानावर (९१ डाव).[१६]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b प्रत्येक कसोटी पाच दिवसीय असली तरी, पहिल्या आणि तिसर्‍या कसोटीचा निकाल तीन दिवसात लागला.


  1. ^ "दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजचा प्रदीर्घ इंग्लंड मोसम जाहीर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "इंग्लंड २०१७ सामने जाहीर". ECB (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "इंग्लंड २०१७: चॅम्पियन्स ट्रॉफी, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "२०१७ मोसमातील दौरे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "एजबॅस्टनवर इंग्लंड-वेस्ट इंडीज दरम्यान दिवस-रात्र कसोटी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "एजबॅस्टन: ऑगस्ट २०१७ मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीजदरम्यान दिवस-रात्र कसोटी". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "प्रोत्साहन देणार्‍या एजबस्टनच्या गर्दीकडून दिवस-रात्र कसोटी क्रिकेटला भविष्यातही स्थान असण्याचे सुचित". इव्हिनिंग स्टँडर्ड (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "'ज्यूरी स्टील आऊट' डीस्पाईट डे-नाईट सक्सेस". द टाइम्स (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "इसीबी कन्सीडर्ड अ‍ॅन्यूअल डे-नाईट टेस्ट आफ्टर एजबॅस्टन सक्सेस". द टेलिग्राफ (इंग्रजी भाषेत). २४ ऑगस्ट २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "इंग्लंड वि वेस्ट इंडीज: जेम्स अँडरसन हॉल सिल्स सिरिज विन". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "गेल अँड लुईस सेट द अजेंडा अ‍ॅज वेस्ट इंडीज आऊटमसल इंग्लंड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "श्रीलंका २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "बेन स्टोक्स: ब्रिस्टल नाईटक्लब घटनेनंतर इंग्लिश क्रिकेटपटूला अटक" (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ "स्टोक्स, हेल्स सस्पेंडेड आफ्टर व्हिडीओ फुटेज एमर्ज्स ऑफ ब्रिस्टल स्ट्रीट ब्राउल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ "ब्रिस्टल घटनेनंतर इंग्लंडने बेन स्टोक्स आणि अ‍ॅलेक्स हेल्सला वगळले". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ a b c "इंग्लंड वि वेस्ट इंडीज: जॉनी बेरस्टो आणि जेसन रॉयच्या कामगिरीच्या जोरावर यजमानांचा मालिकाविजय". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  17. ^ "वेस्ट इंडीजविरुद्ध इंग्लंडचा कसोटी संघ जाहीर". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  18. ^ "इंग्लंड दौर्‍यासाठी रोचचे पुनरागमन, रेफरची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  19. ^ a b "वेस्ट इंडीजविरुद्ध टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर" (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  20. ^ "गेल, सॅम्युएल्सचे एकदिवसीय संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  21. ^ "इंग्लंडविरुद्ध टी२० साठी नर्सची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  22. ^ "गुलाबी चेंडूने खेळण्यासाठी इंग्लंड सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  23. ^ "वेस्ट इंडीजचा खराब दिवस". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  24. ^ शेमिल्ट, स्टीफन. "कसोटी बळींचा मैलाचा दगड पार केल्यानंतर इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडची २०१९ अ‍ॅशेस मध्ये खेळण्याची इच्छा" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  25. ^ सीर्वी, भारत. "रूटची डी व्हिलियर्स आणि गॅब्रिएल रोचच्या डबल अक्टशी बरोबरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  26. ^ हेन्री, मॅथ्यू. "इंग्लंड वि वेस्ट इंडीज: क्रेग ब्रेथवेट आणि शाई होपचे हेडींग्लेमध्ये वर्चस्व" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  27. ^ स्केल्टन, जॅक. "इंग्लंड वि वेस्ट इंडीज: शाई होपचे पाहुण्यांना थरारक कसोटीविजयात मार्गदर्शन" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  28. ^ "वेस्ट इंडीजने २००० नंतर इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजय खेचून आणला". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
  29. ^ गार्डनर, अ‍ॅलन. "अँडरसन जॉइन्स ५०० क्लब अ‍ॅट सीन ऑफ टेस्ट डेब्यू" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  30. ^ "गेल अँड लुईस सेट द अजेंडा अ‍ॅज वेस्ट इंडीज आऊटमसल इंग्लंड" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  31. ^ "बेरस्टोच्या पहिल्यावहिल्या शतकामुळे वेस्टइंडीजला विश्वचषक पात्रताफेरीत खेळणे भाग". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  32. ^ "मोईन्स मेहेम: १० चेंडूत ४८ धावा आणि १४ मध्ये ८ षटकार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  33. ^ "मोईनच्या ५३ चेंडूतील फटकेबाजीने इंग्लंडचा दणदणीत विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  34. ^ "ब्रिस्टलमधील विजयात मोईन अलीचे ५३-चेंडूत शतक". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  35. ^ "लुईस, जोसेफ डिनाईड बाय इंग्लंड्स लेट डीएसएल डॅश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  36. ^ "इव्हिन लुईसच्या १७६ धावांनंतर मोईन अलीची विजयी खेळी". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). 2013-12-11 रोजी मूळ पान Check |दुवा= value (सहाय्य) पासून संग्रहित. १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  37. ^ "होल्डर शेवटच्या एकदिवसीय सामन्याला मुकणार, जेसन मोहम्मद पहिल्यांदाच नेतृत्व करणार" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]