Jump to content

आयर्लंड त्रिकोणी मालिका, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिका या पानावरून पुनर्निर्देशित)
आयर्लंड त्रिकोणी मालिका, २०१७
दिनांक १२-२४ मे २०१७
स्थळ आयर्लंड
निकाल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडने मालिका जिंकली
मालिकावीर टॉम लॅथम
संघ
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संघनायक
विल्यम पोर्टरफिल्ड मशरफे मोर्तझा टॉम लॅथम
सर्वात जास्त धावा
विल्यम पोर्टरफिल्ड (८२) तमिम इक्बाल (१९९) टॉम लॅथम (२५७)
सर्वात जास्त बळी
पीटर चेस (६) मुस्तफिजूर रहमान (७) मिचेल सँटनर (८)

२०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिका ही मे २०१७ मध्ये आयर्लंड येथे खेळवली गेलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका होती.[१] सदर मालिका आयर्लंड, बांगलादेश न्यूझीलंड ह्या देशांदरम्यान खेळवली गेली.[२] जून २०१७ मध्ये इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या २०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीची पूर्वतयारी म्हणून सदर मालिकेचे आयोजन केले गेले.[३] क्रिकेट आयर्लंडने जुलै २०१६ मध्ये मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले.[४] एकदिवसीय मालिकेआधी, आयर्लंड संघ दोन सराव सामने खेळला; बांगलादेशविरुद्ध ५०-षटकांचा आणि न्यू झीलंड विरुद्ध २५-षटकांचा.[५]

मालिकेआधी, एप्रिल २०१७ मध्ये, बांगलादेशचा कर्णधार मशरफे मोर्तझावर श्रीलंका आणि बांगलादेश दरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने एका सामन्याची बंदी लादण्यात आली.[६]

पाचव्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा १९० धावांनी पराभूत करून न्यू झीलंडने मालिकेत विजय मिळवला.[७]

आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड[८] बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[९] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[१०]

न्यू झीलंड क्रिकेटने (NZC) एप्रिल २०१७ च्या सुरुवातीला आपला एकदिवसीय संघ जाहीर केला, ज्यात आयपीएल २०१७ मुळे उपलब्ध नसलेल्या दहा खेळाडूंचा समावेश होता.[१०] जीतन पटेल चवथ्या सामन्यात आणि इतर खेळाडू वेळेनुसार संघात समाविष्ट झाले.[१०] अ‍ॅडम मिलने, कोरे अँडरसन आणि मॅट हेन्री ह्यांचा आयर्लंडविरुद्ध २१ मे २०१७ च्या सामन्याआधी न्यू झीलंड संघात समावेश करण्यात आला.[११]

गुणफलक

[संपादन]
संघ सा वि बो गुण निधा
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १२ +१.२४०
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १० +०.८५१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड -२.५८९
 • स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो[१२]

सराव सामने

[संपादन]

५०-षटके: आयर्लंड अ वि बांगलादेशी

[संपादन]
१० मे २०१७
धावफलक
बांगलादेशी बांगलादेश
३९४/७ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड
१९५ (४१.२ षटके)
शब्बीर रहमान १०० (८६)
शेन गेटकेट ३/६० (७ षटके)
जॅक टेक्टर ६० (९१)
मुस्तफिजूर रहमान २/१७ (५.२ षटके)
बांगलादेशी १९९ धावांनी विजयी
स्टॉरमाँट, बेलफास्ट
 • नाणेफेक : बांगलादेशी, फलंदाजी.
 • प्रत्येकी १३ खेळाडू, ११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक.


२५-षटके: आयर्लंड अ वि न्यूझीलँडर्स

[संपादन]
११ मे २०१७
धावफलक
न्यूझीलँडर्स न्यूझीलंड
२३४/६ (२५ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड
१४९/९ (२५ षटके)
टॉम लॅथम ५२ (३७)
एडी रिचर्डसन २/४३ (५ षटके)
शॉन टेरी ६५ (५६)
सेठ रॅन्स ४/१३ (४ षटके)
न्यूझीलँडर्स ८५ धावांनी विजयी
ऑब्जर्व्हेटरी लेन, डब्लिन
पंच: आझम बेग (आ) आणि पॉल रेनॉल्ड्स (आ)
 • नाणेफेक : न्यूझीलँडर्स, फलंदाजी.
 • प्रत्येकी १२ खेळाडू, ११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक.


एकदिवसीय सामने

[संपादन]

१ला ए.दि. सामना

[संपादन]
१२ May २०१७
१२ (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५७/४ (३१.१ षटके)
वि
तमिम इक्बाल ६४* (८८)
पीटर चेस ३/३३ (६ षटके)
 • नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
 • बांगलादेशच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे खेळ थांबवला गेला आणि नंतर पुन्हा सुरू होवू शकला नाही.[१३]
 • गुण: आयर्लंड २, बांगलादेश २.

२रा एकदिवसीय सामना

[संपादन]
१४ मे २०१७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२८९/७ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२३८ (४५.३ षटके)
नेल ब्रुम ७९ (६३)
बॅरी मॅककार्थी २/५९ (१० षटके)
नायल ओ’ब्रायन १०९ (१३१)
मिचेल सँटनर ५/५० (१० षटके)
न्यू झीलंड ५१ धावांनी विजयी
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: मार्क हॉथॉर्न (आ) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: मिचेल सँटनर (न्यू)


३रा एकदिवसीय सामना

[संपादन]
१७ मे २०१७
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२५७/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२५८/६ (४७.३ षटके)
सौम्य सरकार ६१ (६७)
हामिश बेनेट ३/३१ (१० षटके)
टॉम लॅथम ५४ (६४)
मुस्तफिजुर रहमान २/३३ (९ षटके)
न्यू झीलंड ४ गडी व १५ चेंडू राखून विजयी
क्लॉनटर्फ क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: इयान गोल्ड (इं) आणि अ‍ॅलन नेल (आ)
सामनावीर: जेम्स नीशॅम (न्यू)
 • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी.
 • संपूर्ण सभासदांदरम्यान ह्या मैदानावरील हा पहिलाच सामना.[१६]
 • गुण: न्यू झीलंड ४, बांगलादेश ०.


४था एकदिवसीय सामना

[संपादन]
१९ मे २०१७
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१८१ (४६.३ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८२/२ (२७.१ षटके)
एड जॉयस ४६ (७४)
मुस्तफिजुर रहमान ४/२३ (९ षटके)
सौम्य सरकार ८७* (६८)
केविन ओ’ब्रायन १/२२ (५.१ षटके)
बांगलादेश ८ गडी व १३७ चेंडू राखून विजयी
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: मुस्तफिजुर रहमान (बां)
 • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
 • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: सुन्झामुल इस्लाम (बां).
 • गुण: बांगलादेश ४, आयर्लंड ०.


५वा एकदिवसीय सामना

[संपादन]
२१ मे २०१७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३४४/६ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१५४ (३९.३ षटके)
टॉम लॅथम १०४ (१११)
पीटर चेस २/६९ (८ षटके)
न्यू झीलंड १९० धावांनी विजयी
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: अ‍ॅलन नेल (आ) आणि जोएल विल्सन (WI)
सामनावीर: टॉम लॅथम (न्यू)
 • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी.
 • गुण: न्यू झीलंड ४, आयर्लंड ०.


६वा एकदिवसीय सामना

[संपादन]
२४ मे २०१७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७०/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२७१/५ (४८.२ षटके)
टॉम लॅथम ८४ (९२)
शकिब अल हसन २/४१ (८ षटके)
तमिम इक्बाल ६५ (८०)
जीतन पटेल २/५५ (१० षटके)
बांगलादेश ५ गडी व १० चेंडू राखून विजयी
क्लॉनटर्फ क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: मुशफिकुर रहिम (बां)
 • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
 • हा बांगलादेशचा न्यू झीलंडविरुद्ध परदेशातील पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.[१७]
 • महमुदुल्लाह हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३,००० धावा करणारा पाचवा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.[१७]
 • गुण: बांगलादेश ४, न्यू झीलंड ०.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
 1. ^ "न्यू झीलंड आणि बांगलादेश २०१७ मध्ये आयर्लंड येथे होणार्‍या त्रिकोणी मालिकेत खेळणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०१७ रोजी पाहिले.
 2. ^ "फिक्स्चर बोनान्झा फॉर आयर्लंड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). 2016-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जून २०१७ रोजी पाहिले.
 3. ^ "पुढच्या वर्षी एकदिवसीय त्रिकोणी मालिकेमध्ये आयर्लंड, न्यू झीलंड आणि बांगलादेशविरुद्ध लढणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०१७ रोजी पाहिले.
 4. ^ "सप्टेंबर २०१७ मध्ये आयर्लंड वेस्ट इंडीजविरुद्ध खेळणार". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2016-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जून २०१७ रोजी पाहिले.
 5. ^ "आयर्लंड वूल्व्ज स्क्वाड नेम्ड". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-05-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जून २०१७ रोजी पाहिले.
 6. ^ "षटकांच्या गतीमुळे मशरफेवर बंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०१७ रोजी पाहिले.
 7. ^ "लॅथम, मुन्रो लीड राऊट ऑफ आयर्लंड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जून २०१७ रोजी पाहिले.
 8. ^ "त्रिकोणी एकदिवसीय मालिकेसाठी सिंगची निवड". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-05-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ जून २०१७ रोजी पाहिले.
 9. ^ "शफिउल इस्लामचे बांगलादेश संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जून २०१७ रोजी पाहिले.
 10. ^ a b c "आयर्लंडमध्ये न्यू झीलंडचे नेतृत्व लॅथमकडे, नवोदित रॅन्सची संघात निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जून २०१७ रोजी पाहिले.
 11. ^ "न्यू झीलंडस् चान्स टू बूस्ट चॅम्पियन्स ट्रॉफी मोमेन्टम". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ५ जून २०१७ रोजी पाहिले.
 12. ^ "आयर्लंड त्रिकोणी मालिका, गुणफलक". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत).
 13. ^ "केवळ ३१.१ षटकांच्या खेळानंतर दोन्ही संघांना समसमान गुण" (इंग्रजी भाषेत). १२ मे २०१७ रोजी पाहिले.
 14. ^ "त्रिकोणी मालिका: डब्लिनमध्ये न्यू झीलंडकडून आयर्लंड पराभूत". १४ मे २०१७ रोजी पाहिले.
 15. ^ a b "सँटनर्स फाइव्ह ओव्हरकम्स नायल ओ'ब्रायन्स मेडन सेंच्युरी". १४ मे २०१७ रोजी पाहिले.
 16. ^ "बांगलादेश सीक मेडन अवे विन अगेन्स्ट न्यू झीलंड". १७ मे २०१७ रोजी पाहिले.
 17. ^ a b "बांगलादेशचा न्यू झीलंडविरुद्ध परदेशातील पहिलाच विजय". २४ मे २०१७ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]