पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा २०१७
Flag of Bangladesh.svg
बांगलादेश
Flag of Pakistan.svg
पाकिस्तान
तारीख जुलै २०१७
कसोटी मालिका
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका

पाकिस्तान क्रिकेट संघ जुलै २०१७ मध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० सामना खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करणार होता. [१] मार्च २०१७ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी), पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) पाकिस्तानमध्ये दोन ट्वेंटी-२० सामने खेळण्यासाठीचे आमंत्रण नाकारले होते.[२]

एप्रिल २०१७ मध्ये, दौरा रद्द केला गेला.[३] दौरा पुढे ढकलण्याचे मुख्य कारण सांगताना पीसीबीचे अध्यक्ष शाहियार खान म्हणाले की,

"याआधी दोन वेळा पाकिस्तानने परस्पर संवादाशिवाय दोन वेळा बांगलादेश दौरा केला आहे.[३][४] शाहरियार पुढे म्हणाले, की ते पुढील वर्षी किंवा नंतर इतर वेळच्या शक्यतेचा विचार करतील.[३]"

बीसीबीच्या माध्यम समितीचे अध्यक्ष म्हणाले की, या निर्णयाबद्दल ते "खरोखर आश्चर्यचकित" झाले.[५] पीसीबी आणि बीसीबी दरम्यान अधिकृत संवाद झाला नाही, बीसीबीला दौरा रद्द झाल्याचे प्रसारमाध्यमांकडून कळाले.[५]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "भाविष्यातील दौरे" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "बांगलादेशने पाकिस्तान दौर्‍याचे आमंत्रण नाकारले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ a b c "पाकिस्तानकडून बांगलादेशचा दौरा रद्द". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "पाकिस्तानचा २०१७ बांगलादेश दौरा रद्द". क्रिकेट काऊंटी (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ a b "पाकिस्तानचा दौरा रद्द झाल्याने बीसीबी आश्चर्यचकीत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.