ब्रिटिश कोलंबिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रिटिश कोलंबिया
British Columbia
Flag of British Columbia.svg
ध्वज
Blason ca Colombie-Britannique.svg
चिन्ह

कॅनडाच्या नकाशावर ब्रिटिश कोलंबियाचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर ब्रिटिश कोलंबियाचे स्थान
देश कॅनडा ध्वज कॅनडा
राजधानी विनिपेग
सर्वात मोठे शहर व्हँकूव्हर
क्षेत्रफळ ९,४४,७३५ वर्ग किमी (५)
लोकसंख्या ४४,१९,९७४ (३)
घनता ४.७ प्रति वर्ग किमी
संक्षेप BC
http://www.gov.bc.ca

ब्रिटीश कोलंबिया हा कॅनडा देशाचा सर्वात पश्चिमेकडील प्रांत आहे.

देशाच्या पश्चिमेतील हा प्रदेश तेथील नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

ब्रिटिश कोलंबियाचे ब्रीद वाक्य आहे - स्प्लेंडर सिने ओक्कासु (लॅटिन - अस्ताविण सौंदर्य)