व्हाले दाओस्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हाले दाओस्ता
Valle d'Aosta
इटलीचा स्वायत्त प्रांत
Flag of Valle d'Aosta.svg
ध्वज
Valle d'Aosta-Stemma.svg
चिन्ह

व्हाले दाओस्ताचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
व्हाले दाओस्ताचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी आओस्ता
क्षेत्रफळ ३,२६३ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १,२७,५८५
घनता ३९.१ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.regione.vda.it/

व्हाले दाओस्ता हा इटली देशाच्या वायव्य कोपर्‍यातील फ्रान्सस्वित्झर्लंड देशांच्या सीमेवरील एक डोंगराळ स्वायत्त प्रदेश आहे. व्हाले दाओस्ता हा इटलीमधील आकाराने व लोकसंख्येने सर्वात लहान प्रांत आहे.