टी.एफ. ग्रीन विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टी.एफ. ग्रीन विमानतळ
थियोडोर फ्रांसिस ग्रीन मेमोरियल स्टेट एरपोर्ट
Tfgreen.png
विमानतळाचे विहंगम दृष्य
आहसंवि: PVDआप्रविको: KPVDFAA LID: PVD
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक ऱ्होड आयलंड राज्य सरकार
प्रचालक ऱ्होड आयलंड विमानतळ कॉर्पोरेशन
कोण्या शहरास सेवा प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड
स्थळ २००० पोस्ट रोड
वॉरविक, ऱ्होड आयलंड
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर ५५ फू / १७ मी
गुणक (भौगोलिक) 41°43′26″N 071°25′42″W / 41.72389, -71.42833
संकेतस्थळ www.pvdairport.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
५/२३ ७,१६६ २,१८४ डांबरी
१६/३४ ६,०८१ १,८५३ डांबरी
सांख्यिकी (२००९, २०१०)
विमानांचे आवागमन (२००९) ८३,१०६
विमानतळावर स्थित विमाने (२००९) ७१
प्रवासी (२०१०) ३९,३६,४२३
स्रोत: एफ.ए.ए.[१]

टी.एफ. ग्रीन विमानतळ तथा प्रॉव्हिडन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PVDआप्रविको: KPVDएफ.ए.ए. स्थळसूचक: PVD)हा अमेरिकेच्या ऱ्होड आयलंड राज्यातील प्रॉव्हिडन्स शहरातील विमातळ आहे. १९३१मध्ये सुरू झालेला हा विमातळ थियोडोर फ्रांसिस ग्रीन मेमोरियल स्टेट एरपोर्ट या नावानेही ओळखला जातो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. त्रूटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; FAA नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही