रेसिफे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेसिफे
Recife

Montagem Recife (2).jpg
Band recife.gif
ध्वज
Brasaorecife.jpg
चिन्ह
Pernambuco Municip Recife.PNG
रेसिफेचे पर्नांबुकोमधील स्थान
रेसिफे is located in ब्राझिल
रेसिफे
रेसिफेचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 8°3′″S 34°54′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 8°3′″S 34°54′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य Bandeira de Mato Grosso.svg पर्नांबुको
स्थापना वर्ष मार्च १२, इ.स. १५३७
क्षेत्रफळ २१८ चौ. किमी (८४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३३ फूट (१० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १५,३६,९३४
  - घनता ७,१६३.३ /चौ. किमी (१८,५५३ /चौ. मैल)
  - महानगर ४१,३६,५०६
recife.pe.gov.br


रेसिफे (पोर्तुगीज: Recife) ही ब्राझिल देशाच्या पर्नांबुको राज्याची राजधानी आहे. हे शहर ब्राझिलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. १५.३६ लाख शहरी तर ४१.३६ लाख महानगरी लोकसंख्या असलेले रेसिफे ब्राझिलमधील चौथे मोठे महानगर क्षेत्र आहे.

२०१४ फिफा विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या ब्राझिलमधील १२ यजमान शहरांपैकी रेसिफे एक आहे. ह्यासाठी ४६,१६० आसन क्षमता असणारे एक नवे स्टेडियम येथे बांधण्यात येत आहे.


जुळी शहरे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: