आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३ जून १९७६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-३ [५] ०-३ [३]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१९ जून १९७६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-० [३] १-२ [३]

जून[संपादन]

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा[संपादन]

विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३-८ जून टोनी ग्रेग क्लाइव्ह लॉईड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी १७-२२ जून टोनी ग्रेग क्लाइव्ह लॉईड लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ८-१३ जुलै टोनी ग्रेग क्लाइव्ह लॉईड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४२५ धावांनी विजयी
४थी कसोटी २२-२७ जुलै टोनी ग्रेग क्लाइव्ह लॉईड हेडिंग्ले, लीड्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५५ धावांनी विजयी
५वी कसोटी १२-१७ ऑगस्ट टोनी ग्रेग क्लाइव्ह लॉईड द ओव्हल, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २३१ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २६ ऑगस्ट ॲलन नॉट क्लाइव्ह लॉईड उत्तर मरीन रोड मैदान, स्कारबोरो वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २८-२९ ऑगस्ट टोनी ग्रेग क्लाइव्ह लॉईड लॉर्ड्स, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३६ धावांनी विजयी
३रा ए.दि. ३०-३१ ऑगस्ट टोनी ग्रेग क्लाइव्ह लॉईड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५० धावांनी विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा इंग्लंड दौरा[संपादन]

महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १९-२१ जून राचेल हेहो फ्लिंट ॲनी गॉर्डन ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
२री म.कसोटी ३-५ जुलै राचेल हेहो फ्लिंट ॲनी गॉर्डन एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
३री म.कसोटी २४-२७ जुलै राचेल हेहो फ्लिंट ॲनी गॉर्डन द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १ ऑगस्ट राचेल हेहो फ्लिंट ॲनी गॉर्डन सेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८७ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. ४ ऑगस्ट राचेल हेहो फ्लिंट ॲनी गॉर्डन लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
३रा म.ए.दि. ८ ऑगस्ट राचेल हेहो फ्लिंट ॲनी गॉर्डन ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी