आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२८ मे १९२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-३ [५]

मे[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८-३० मे जॉनी डग्लस वॉरविक आर्मस्ट्राँग ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
२री कसोटी ११-१४ जून जॉनी डग्लस वॉरविक आर्मस्ट्राँग लॉर्ड्स, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी २-५ जुलै लायोनेल हॅलाम टेनिसन वॉरविक आर्मस्ट्राँग हेडिंग्ले, लीड्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २१९ धावांनी विजयी
४थी कसोटी २३-२६ जुलै जॉनी डग्लस वॉरविक आर्मस्ट्राँग ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी १३-१६ ऑगस्ट जॉनी डग्लस वॉरविक आर्मस्ट्राँग द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित