द ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द किया ओव्हल
OCS Stand (Surrey v Yorkshire in foreground).JPG
मैदान माहिती
स्थळ केनिंग्टन, लंडन, इंग्लंड
स्थापना १८४५
बसण्याची क्षमता २३,५००
प्रचालक सरे

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. ६ सप्टेंबर १८८०: इंग्लंड  वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम क.सा. २३ जुलै २०१२: इंग्लंड  वि. दक्षिण आफ्रिका
प्रथम एसा ७ सप्टेंबर १९७३: इंग्लंड वि. वेस्ट इंडिज
अंतिम एसा ३१ ऑगस्ट २०१२: इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका
यजमान संघ माहिती
सरे काउंटी क्रिकेट क्लब (१८४६ – सद्य)
शेवटचा बदल जून २०१३
स्रोत: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

. द ओव्हल (अधिकृत नाव: द किया ओव्हल) हे इंग्लंडच्या लंडन शहरामधील एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. ग्रेटर लंडनच्या लँबेथ बरोमधील केनिंग्टन भागामध्ये स्थित असलेले हे मैदान लॉर्ड्स क्रिकेट मैदानासह लंडन भागातील प्रमुख क्रिकेट मैदान आहे. १८४५ साली बांधले गेलेले ओव्हल हे युनायटेड किंग्डममधील सर्वात पहिले तर मेलबर्न क्रिकेट मैदानानंतर जगातील दुसरे सर्वात जुने क्रिकेट मैदान आहे. क्रिकेटबरोबरच येथे फुटबॉलरग्बी युनियन खेळांचे सामने देखील खेळवले गेले आहेत.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत