आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०९-१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१ जानेवारी १९१० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३-२ [५]

जानेवारी[संपादन]

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-५ जानेवारी टिप स्नूक एच.डी.जी. लूझन-गोर ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १९ धावांनी विजयी
२री कसोटी २१-२६ जानेवारी टिप स्नूक एच.डी.जी. लूझन-गोर लॉर्ड्स, डर्बन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९५ धावांनी विजयी
३री कसोटी २६ फेब्रुवारी - ३ मार्च टिप स्नूक फ्रेडरिक फेन ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी
४थी कसोटी ७-९ मार्च टिप स्नूक फ्रेडरिक फेन सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
५वी कसोटी ११-१४ मार्च टिप स्नूक फ्रेडरिक फेन सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी