आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५५-५६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१३ ऑक्टोबर १९५५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [३]
१९ नोव्हेंबर १९५५ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [५]
३ फेब्रुवारी १९५६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३-१ [४]

ऑक्टोबर[संपादन]

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१७ ऑक्टोबर अब्दुल कारदार हॅरी केव्ह नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि १ धावेनी विजयी
२री कसोटी २६-३१ ऑक्टोबर अब्दुल कारदार हॅरी केव्ह बाग-ए-जीना, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
३री कसोटी ७-१२ नोव्हेंबर अब्दुल कारदार हॅरी केव्ह डाक्का मैदान, डाक्का, पूर्व पाकिस्तान सामना अनिर्णित

नोव्हेंबर[संपादन]

न्यू झीलंडचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १९-२४ नोव्हेंबर गुलाम अहमद हॅरी केव्ह फतेह मैदान, हैदराबाद सामना अनिर्णित
२री कसोटी २-७ डिसेंबर पॉली उम्रीगर हॅरी केव्ह ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे भारतचा ध्वज भारत १ डाव आणि २७ धावांनी विजयी
३री कसोटी १६-२१ डिसेंबर पॉली उम्रीगर हॅरी केव्ह फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
४थी कसोटी २८ डिसेंबर - २ जानेवारी पॉली उम्रीगर हॅरी केव्ह इडन गार्डन्स, कॅलकटा सामना अनिर्णित
५वी कसोटी ६-११ जानेवारी पॉली उम्रीगर हॅरी केव्ह महानगरपालिका मैदान, मद्रास भारतचा ध्वज भारत १ डाव आणि १०९ धावांनी विजयी

फेब्रुवारी[संपादन]

वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३-६ फेब्रुवारी हॅरी केव्ह डेनिस ॲटकिन्सन कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ७१ धावांनी विजयी
२री कसोटी १८-२१ फेब्रुवारी जॉन रिचर्ड रीड डेनिस ॲटकिन्सन ए.एम.आय. स्टेडियम, क्राइस्टचर्च वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ६४ धावांनी विजयी
३री कसोटी ३-७ मार्च जॉन रिचर्ड रीड डेनिस ॲटकिन्सन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी ९-१३ मार्च जॉन रिचर्ड रीड डेनिस ॲटकिन्सन ईडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १९० धावांनी विजयी