आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
५ जुलै १८८६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ३-० [३]

जुलै[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ५-७ जुलै ॲलन स्टील टप स्कॉट ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी
२री कसोटी १९-२१ जुलै ॲलन स्टील टप स्कॉट लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १०६ धावांनी विजयी
३री कसोटी १२-१४ ऑगस्ट ॲलन स्टील टप स्कॉट द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २१७ धावांनी विजयी