आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० जून १९३८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-२ [५]

जून[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१४ जून वॉल्टर हॅमंड डॉन ब्रॅडमन ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी २४-२८ जून वॉल्टर हॅमंड डॉन ब्रॅडमन लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ८-१२ जुलै वॉल्टर हॅमंड डॉन ब्रॅडमन ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना रद्द
४थी कसोटी २२-२५ जुलै वॉल्टर हॅमंड डॉन ब्रॅडमन हेडिंग्ले, लीड्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
५वी कसोटी २०-२४ ऑगस्ट वॉल्टर हॅमंड डॉन ब्रॅडमन द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ५७९ धावांनी विजयी