आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०००-०१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१० नोव्हेंबर बांगलादेश क्रिकेट संघाने भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१२ सप्टेंबर २००० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-२ [२] २-१ [३]
२० ऑक्टोबर २००० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-२ [३] ०-१ [३]
२४ ऑक्टोबर २००० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [३] ५-० [६]
१० नोव्हेंबर २००० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारतचा ध्वज भारत ०-१ [१]
१८ नोव्हेंबर २००० भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १-० [२] ४-१ [५]
२३ नोव्हेंबर २००० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५-० [५]
१५ डिसेंबर २००० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २-० [३] ५-१ [६]
२६ डिसेंबर २००० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ०-० [१] १-२ [३]
३१ जानेवारी २००१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १-४ [५]
२२ फेब्रुवारी २००१ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-२ [३] ३-० [३]
१७ फेब्रुवारी २००१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-१ [३] २-३ [५]
२७ फेब्रुवारी २००१ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-१ [३] २-३ [५]
९ मार्च २००१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १-२ [५] २-५ [७]
७ एप्रिल २००१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २-० [२] ३-० [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
३ ऑक्टोबर २००० केन्या २००० आय.सी.सी. नॉकआऊट चषक न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२० ऑक्टोबर २००० संयुक्त अरब अमिराती २०००-०१ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
११ जानेवारी २००१ ऑस्ट्रेलिया २०००-०१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८ एप्रिल २००१ संयुक्त अरब अमिराती २०००-०१ शारजाह चषक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१९ नोव्हेंबर २००० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३-० [३]
९ एप्रिल २००१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान Flag of the Netherlands नेदरलँड्स ४-३ [७]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२९ नोव्हेंवर २००० न्यूझीलंड २००० महिला क्रिकेट विश्वचषक न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड

ऑक्टोबर[संपादन]

आयसीसी नॉकआऊट चषक[संपादन]

२००० आय.सी.सी. नॉकआऊट चषक - प्राथमिक उपांत्यपूर्व फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ३ ऑक्टोबर केन्याचा ध्वज केन्या मॉरिस ओडुम्बे भारतचा ध्वज भारत सौरव गांगुली जिमखाना क्लब मैदान, नैरोबी भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ४ ऑक्टोबर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका सनत जयसूर्या वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज शर्विन कॅम्पबेल जिमखाना क्लब मैदान, नैरोबी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १०८ धावांनी विजयी
३रा ए.दि. ५ ऑक्टोबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश नैमुर रहमान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड नासिर हुसेन जिमखाना क्लब मैदान, नैरोबी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२००० आय.सी.सी. नॉकआऊट चषक - उपांत्यपूर्व फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४था ए.दि. ७ ऑक्टोबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ भारतचा ध्वज भारत सौरव गांगुली जिमखाना क्लब मैदान, नैरोबी भारतचा ध्वज भारत २० धावांनी विजयी
५वा ए.दि. ८ ऑक्टोबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मोईन खान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका सनत जयसूर्या जिमखाना क्लब मैदान, नैरोबी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
६वा ए.दि. ९ ऑक्टोबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हीथ स्ट्रीक जिमखाना क्लब मैदान, नैरोबी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६४ धावांनी विजयी
७वा ए.दि. १० ऑक्टोबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड नासिर हुसेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक जिमखाना क्लब मैदान, नैरोबी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
२००० आय.सी.सी. नॉकआऊट चषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
८वा ए.दि. ११ ऑक्टोबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मोईन खान जिमखाना क्लब मैदान, नैरोबी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
९वा ए.दि. १३ ऑक्टोबर भारतचा ध्वज भारत सौरव गांगुली दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक जिमखाना क्लब मैदान, नैरोबी भारतचा ध्वज भारत ९५ धावांनी विजयी
२००० आय.सी.सी. नॉकआऊट चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१०वा ए.दि. १५ ऑक्टोबर भारतचा ध्वज भारत सौरव गांगुली न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग जिमखाना क्लब मैदान, नैरोबी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी

नोव्हेंबर[संपादन]

महिला क्रिकेट विश्वचषक[संपादन]

संघ
खे वि गुण रनरेट पात्र
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ १.९८४ उपांत्य फेरीसाठी पात्र
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १२ २.००८
भारतचा ध्वज भारत १० ०.७११
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका -०.४०३
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.४४० स्पर्धेतून बाद
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -१.५७२
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड -०.९८३
Flag of the Netherlands नेदरलँड्स -२.०९८
२००० महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २९ नोव्हेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड एमिली ड्रम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. ३० नोव्हेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्लेर कॉनोर Flag of the Netherlands नेदरलँड्स पॉलिन टी बीस्ट बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १४० धावांनी विजयी
३रा म.ए.दि. ३० नोव्हेंबर भारतचा ध्वज भारत अंजू जैन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका किम प्राइस हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
४था म.ए.दि. १ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका रसंजली सिल्व्हा हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०० धावांनी विजयी
५वा म.ए.दि. १ डिसेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड कॅथरिन कॅम्पबेल आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मिरियम ग्रीली बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी
६वा म.ए.दि. २ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्लेर कॉनोर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका किम प्राइस बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी
७वा म.ए.दि. २ डिसेंबर भारतचा ध्वज भारत अंजू जैन Flag of the Netherlands नेदरलँड्स पॉलिन टी बीस्ट लिंकन ग्रीन, लिंकन भारतचा ध्वज भारत १५४ धावांनी विजयी
८वा म.ए.दि. ३ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मिरियम ग्रीली हॅगले ओव्हल क्र.२, क्राइस्टचर्च ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
९वा म.ए.दि. ३ डिसेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड कॅथरिन कॅम्पबेल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका रसंजली सिल्व्हा लिंकन ग्रीन, लिंकन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १२२ धावांनी विजयी
१०वा म.ए.दि. ४ डिसेंबर भारतचा ध्वज भारत अंजू जैन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्लेर कॉनोर लिंकन ग्रीन, लिंकन भारतचा ध्वज भारत ८ धावांनी विजयी
११वा म.ए.दि. ४ डिसेंबर Flag of the Netherlands नेदरलँड्स पॉलिन टी बीस्ट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका किम प्राइस हॅगले ओव्हल क्र.२, क्राइस्टचर्च दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
१२वा म.ए.दि. ५ डिसेंबर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मिरियम ग्रीली श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका रसंजली सिल्व्हा लिंकन ग्रीन, लिंकन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० धावांनी विजयी
१३वा म.ए.दि. ६ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क भारतचा ध्वज भारत अंजू जैन बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५१ धावांनी विजयी
१४वा म.ए.दि. ६ डिसेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड एमिली ड्रम Flag of the Netherlands नेदरलँड्स पॉलिन टी बीस्ट हॅगले ओव्हल क्र.२, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी
१५वा म.ए.दि. ७ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्लेर कॉनोर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मिरियम ग्रीली बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
१६वा म.ए.दि. ८ डिसेंबर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका किम प्राइस श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका रसंजली सिल्व्हा लिंकन ग्रीन, लिंकन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
१७वा म.ए.दि. ९ डिसेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड एमिली ड्रम भारतचा ध्वज भारत अंजू जैन बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७४ धावांनी विजयी
१८वा म.ए.दि. १० डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्लेर कॉनोर लिंकन ग्रीन, लिंकन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५४ धावांनी विजयी
१९वा म.ए.दि. १० डिसेंबर Flag of the Netherlands नेदरलँड्स पॉलिन टी बीस्ट श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका रसंजली सिल्व्हा हॅगले ओव्हल क्र.२, क्राइस्टचर्च श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २६ धावांनी विजयी
२०वा म.ए.दि. ११ डिसेंबर भारतचा ध्वज भारत अंजू जैन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मिरियम ग्रीली हॅगले ओव्हल क्र.२, क्राइस्टचर्च भारतचा ध्वज भारत ३० धावांनी विजयी
२१वा म.ए.दि. ११ डिसेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड एमिली ड्रम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका किम प्राइस बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १५८ धावांनी विजयी
२२वा म.ए.दि. १२ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्लेर कॉनोर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका रसंजली सिल्व्हा बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १०५ धावांनी विजयी
२३वा म.ए.दि. १३ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका किम प्राइस बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
२४वा म.ए.दि. १४ डिसेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड एमिली ड्रम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्लेर कॉनोर बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९३ धावांनी विजयी
२५वा म.ए.दि. १४ डिसेंबर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मिरियम ग्रीली Flag of the Netherlands नेदरलँड्स पॉलिन टी बीस्ट हॅगले ओव्हल क्र.२, क्राइस्टचर्च आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४१ धावांनी विजयी
२६वा म.ए.दि. १५ डिसेंबर भारतचा ध्वज भारत अंजू जैन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका रसंजली सिल्व्हा लिंकन ग्रीन, लिंकन भारतचा ध्वज भारत १४१ धावांनी विजयी
२७वा म.ए.दि. १६ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क Flag of the Netherlands नेदरलँड्स पॉलिन टी बीस्ट लिंकन ग्रीन, लिंकन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
२८वा म.ए.दि. १६ डिसेंबर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड मिरियम ग्रीली दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका किम प्राइस हॅगले ओव्हल क्र.२, क्राइस्टचर्च दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
२००० महिला क्रिकेट विश्वचषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
२९वा म.ए.दि. १८ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका किम प्राइस बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
३०वा म.ए.दि. २० डिसेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड एमिली ड्रम भारतचा ध्वज भारत अंजू जैन बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९ गडी राखून विजयी
२००० महिला क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३१वा म.ए.दि. २३ डिसेंबर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड एमिली ड्रम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बेलिंडा क्लार्क बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ धावांनी विजयी