आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१ जून १८९९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ०-१ [५]

जून[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-३ जून विल्यम गिल्बर्ट ग्रेस ज्यो डार्लिंग ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी १५-१७ जून आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग लॉर्ड्स, लंडन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
३री कसोटी २९ जून - १ जुलै आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग हेडिंग्ले मैदान, लीड्स सामना अनिर्णित
४थी कसोटी १७-१९ जुलै आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी १४-१६ ऑगस्ट आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित