बर्मिंगहॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुणक: 52°29′1″N 1°54′23″W / 52.48361, -1.90639

बर्मिंगहॅम
Birmingham

Birmingham Skyline from Bartley Green.jpg
EnglandBirmingham.svg
बर्मिंगहॅमचे युनायटेड किंग्डममधील स्थान
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड
स्थापना वर्ष ६वे शतक
क्षेत्रफळ २६७.७७ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची - फूट
लोकसंख्या ९,७०,८९२
लोकसंख्या घनता ९,६८४ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
http://www.birmingham.gov.uk/



बर्मिंगहॅम हे युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड देशामधील एक प्रमुख शहर आहे. वेस्ट मिडलंड्स काउंटीमधे वसलेले हे शहर युनायटेड किंग्डममधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे.