आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१३ जून १९३० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-२ [५]

जून[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१७ जून पर्सी चॅपमन बिल वूडफुल ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९३ धावांनी विजयी
२री कसोटी २७ जून - १ जुलै पर्सी चॅपमन बिल वूडफुल लॉर्ड्स, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३री कसोटी ११-१५ जुलै पर्सी चॅपमन बिल वूडफुल हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
४थी कसोटी २५-२९ जुलै पर्सी चॅपमन बिल वूडफुल ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी १६-२२ ऑगस्ट पर्सी चॅपमन बिल वूडफुल द ओव्हल, लंडन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३९ धावांनी विजयी