आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२०-२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पहिले महायुद्ध १९१९ मध्ये संपल्यामुळे इ.स. १९२० च्या इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१७ डिसेंबर १९२० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५-० [५]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १७-२२ डिसेंबर वॉरविक आर्मस्ट्राँग जॉनी डग्लस सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३७७ धावांनी विजयी
२री कसोटी ३१ डिसेंबर - ४ जानेवारी वॉरविक आर्मस्ट्राँग जॉनी डग्लस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ९१ धावांनी विजयी
३री कसोटी १४-२० जानेवारी वॉरविक आर्मस्ट्राँग जॉनी डग्लस ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११९ धावांनी विजयी
४थी कसोटी ११-१६ फेब्रुवारी वॉरविक आर्मस्ट्राँग जॉनी डग्लस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
५वी कसोटी २५ फेब्रुवारी - १ मार्च वॉरविक आर्मस्ट्राँग जॉनी डग्लस सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी